एक्स्प्लोर
ट्रॅकवरील पोस्टर हटवले, पुणे-सोलापूर रेल्वे वाहतूक पूर्ववत

पुणे : पुण्याहून सोलापूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक मध्यरात्रीपासून पूर्ववत झाली आहे. हडपसरजवळ मोठमोठे पोस्टर रेल्वे रुळावर पडल्याने काल संध्याकाळपासून काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती.
पुण्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आणि वाऱ्यामुळे हडपसरजवळ रेल्वे रुळांवर मोठ मोठे पोस्टर पडले. शिवाय रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान रात्री उशिरा दोनच्या सुमारास पोस्टर बाजूला हटवून तसंच साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
दरम्यान रात्री उशिरा दोनच्या सुमारास पोस्टर बाजूला हटवून तसंच साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याने आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
























