एक्स्प्लोर

BJP Protest Against Bilwal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंचे पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य, भाजपचं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन

BJP Protest Against Bilwal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्ष (BJP) आज (17 डिसेंबर) देशव्यापी आंदोलन करत आहे.

BJP Protest Against Bilwal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्ष (BJP) आज (17 डिसेंबर) देशव्यापी आंदोलन करत आहे. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही दिसत आहे. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपने आंदोलन केलं आहे. भुट्टो यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळेही जाळले आहेत. 

BJP Protest Against Bilwal Bhutto In Pune: पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपचं आंदोलन 

बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या विरोधात पुण्यात (Pune) भाजपने  तीव्र आंदोलन केले. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानातील बिलावल भुट्टो असो किंवा भारतातील काही राजकीय पक्ष, यांची भाषा एक सारखी असल्याचा आरोप यावेळी भाजपच्यावतीने करण्यात आला. 

BJP Protest Against Bilwal Bhutto In Nagapur : नागपुरातही बजापच आंदोलन 


नागपुरातही भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानचा निषेध करत तीव्र आंदोलन केले. सीताबर्डी परिसरातील व्हेरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या पुतळा समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

BJP Protest Against Bilwal Bhutto In Kolhapur: कोल्हापुरात पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन कोल्हापुरात करण्यात आले. कोल्हापूर भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी झाल्यानंतर भुट्टो यांच्या छायाचित्राला कोल्हापुरी चप्पलने प्रसाद दिला आणि पाकिस्तानच्या झेंड्यासह बिलावल भुट्टो यांचे पोस्टर जाळण्यात आले.

BJP Protest Against Bilwal Bhutto: वाशीमच्या पाटणी चौकात भाजपचं आंदोलन 

भुट्टो यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज वाशीम भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात वाशीमच्या पाटणी चौकात येथे हे आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, पाकिस्तानचे नकाशे व बिलावल भुत्तोचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी पाकिस्तान व बिलावल भुट्टो यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली.

BJP Protest Against Bilwal Bhutto In Buldhana: बुलढाण्यात भुट्टो यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात चिखली येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ केलेल्या या निषेध आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, पाकिस्तानचे नकाशे व बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget