एक्स्प्लोर
पुण्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा, राजकीय नेत्यांची उपस्थिती
Update : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा क्रांती मोर्चाचा समारोप
Update : पुण्यात लाखोंच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाचा समारोप
Update : पुण्यात मराठा मोर्चात अलोट गर्दी पाहायला मिळते आहे. पुण्यातील अनेक रस्त्यांवर कोंडी झाल्याने मराठा मोर्चा खंडुजीबाब चौकात थांबवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मोर्चा ज्या ठिकाणाहून सुरु झाला, त्या डेक्कन परिसरात अजूनही काही लाखांची गर्दी पाहायला मिळते आहे.
VIDEO : मराठा मोर्चात अलोट गर्दी :
लक्ष्मी रोडवरही प्रचंड गर्दी असल्याने अप्पा बळवंत चौकातून गर्दी पुणे स्टेशनकडे वळवण्यात आलीय. विशेष म्हणजे मुख्य मोर्चा विधानभवन परिसरात पोहोचला आहे. तरीही अजून मोर्चा सुरु झालेल्या डेक्कन जिमखाना परिसरात लाखोंच्या संख्येत जनसागर दिसतो आहे.
VIDEO : काँग्रेसचे नेते पुण्यातील मराठा मोर्चात सहभागी
VIDEO : पुण्यातील मराठा मोर्चात शिवसेनेचे नेतेही सहभागी
Update : पुण्यातला मराठा मोर्चा सर्व विक्रम मोडण्याचा अंदाज
फोटो : पुण्यातील मराठा मोर्चात 'या' राजकीय नेत्यांचा सहभाग
फोटो : पुण्यात मराठा समाजाचा एल्गार
Update : मराठा समाजाच्या एकतेची वज्रमूठ, पुण्यात भगवा जनसागर Update : पुण्यातील मराठा मोर्चात काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, भाई जगताप, विश्वजित कदमही सहभागी Update : पुण्यातील मराठा मोर्चाला अलोट गर्दी Update : पुण्यातील मराठा मोर्चात शिवसेना नेत्यांचाही सहभाग Update : पुण्यात मराठा मोर्चाला या राजकीय नेत्यांची उपस्थिती- अजित पवार
- राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले
- शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
- शिवसेना खासदार श्रीरंग बारणे
- राज्यमंत्री विजय शिवतारे
- हर्षवर्धन पाटील
- विश्वजीत कदम
- भाई जगताप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement