एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग, आगीनंतर 10 सिलेंडरचा स्फोट
![पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग, आगीनंतर 10 सिलेंडरचा स्फोट Pune Fire At Bhimnagar Slum Area पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग, आगीनंतर 10 सिलेंडरचा स्फोट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/09100246/Pune_Fire-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील मंगळवार पेठेतील भीमनगरमधील झोपडपट्ट्यांनी भीषण आग लागली आहे. या आगीत शेकडो झोपटपट्ट्या जळून खाक झाल्याचं समजतं.
शिवाजी स्टेडियमजवळील झोपडपट्टीत दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आगीदरम्यान 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याचं कळतं. त्यामुळे ही आग आणखी भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion