एक्स्प्लोर

दुचाकी घसरली, कारने चिरडले! पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यानं घेतला ज्येष्ठ नागरिकाचा बळी

पुण्यात (Pune) रस्त्यांच्या खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर ही घटना घडली आहे.

Pune Accident : पुण्यात (Pune) रस्त्यांच्या खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर ही घटना घडली आहे. रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यामुळं या ज्येष्ठ नागरिकाची गाडी घसरली अशातच मागून आलेल्या कारने त्यांना चिरडले. जगन्नाथ काशिनाथ काळे (वय 61) असं त्यांचं नाव होते. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

काल दुपारी पुण्यातील औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोर धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव घेतला आहे. औंध परिसरातील राहुल हॉटेलसमोरुन गाडी चालवत असताना रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्या मध्ये खड्डा निर्माण झाल्यामुळे या खड्ड्यातून गाडी घसरली. यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा तोल गेला. मात्र तेवढ्यात मागून आलेल्या कारच्या खाली ते चिरडले गेले. 

दोनच दिवसापूर्वी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर झाला होता भीषण अपघात  

संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन जण ठार तर एक महिला गंभीरित्या जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बारामतीकडून पाटसकडे जात असताना बारामती तालुक्यातील जराडवाडी आणि खराडवाडीच्या हद्दीवर दोन दुचाकी स्वरांची समोरासमोर धडक झाली.  यामध्ये दोन जण जागीच ठार झालेत तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. शरद दत्तात्रय मोरे आणि ज्ञानेश्वर बबन ओलेकर अशी मयताची नावे आहे तर जखमी  महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी याच संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग उंडवडी  सुपे येथे भीषण अपघात झाला होता यामध्ये दोन जण जागीच ठार झाले होते. राष्ट्रीय महामार्गावर ती अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. 

नागपुरात एका इमारतीतून काही दगड खाली पडल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान

नागपुरातील सिविल लाईन्स परिसरात नागपूर प्रेस क्लब जवळ एका निर्माणाधीन इमारतीतून काही दगड खाली पडल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. प्रेस क्लब जवळ एका उंच इमारतीचे बांधकाम सुरू असून निर्माणाधीन इमारती लगतच्या रस्त्यावर काही चारचाकी वाहन आणि दुचाकी पार्क केलेल्या होत्या. मात्र उंचावरुन दगड खाली पडल्यामुळे त्याचे काही तुकडे कार आणि दुचाकी वर पडले. त्यामुळं काही कारचे काच व सनरुफ तुटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

जळगावात भीषण अपघात! भरधाव दुचाकी अन् पिकअपची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2026 | शनिवार
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
LIC-ICICI : एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, सोमवारी स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या डीलला RBI चा ग्रीन सिग्नल, नेमकं काय घडणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
संयुक्त राष्ट्राने जगाचा नकाशा बदलला, अमेरिकेनं केला निषेध, नव्या नकाशात आफ्रिका मोठा, तर युरोप-अमेरिका लहान; भारतावर काय परिणाम होणार?
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
गोविंदा आला रे आला... डान्सही केला; मुंबईच्या मागाठाणे दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींची मांदियाळी, 9 थरांचा थरार
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Embed widget