एक्स्प्लोर

अवजड वाहनांसह खासगी बस चालकांचा उद्यापासून बेमुदत संप, नेमक्या काय आहेत मागण्या?

उद्या मध्यरात्रीपासून अवजड वाहने, खासगी बस, शाळेच्या बस चालक, मालकांचा बेमुदत बंद सुरु होणार आहे. यात मुंबईच्या 30 हजार शाळेच्या बसेसचा समावेश आहे.

मुंबई : उद्या मध्यरात्रीपासून अवजड वाहने, खासगी बस, शाळेच्या बस चालक, मालकांचा बेमुदत संप सुरु होणार आहे. यात मुंबईच्या 30 हजार शाळेच्या बसेसचा समावेश आहे. जेएनपीटी येथील 38 हजार कंटेनर वाहतूक चालकांचाही यामध्ये समावेश आहे. तसेच इतर देखील खासगी बस चालक, मालक यांचा समावेश आहे. 

नेमक्या काय आहेत मागण्या?

एल पी जी वाहक, अत्यावश्यक सेवा देणारे ट्रॅक, पाणी वाहक टँकर अशा सर्वच अवजड वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालक यांचा उद्या मध्यरात्री पासून बेमुदत संप होणार आहे. इ चलन कारवाई थांबवावी, आधी केलेल्या कारवाईचे दंड माफ करावा, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप होणार आहे.  

भारताची सर्वात मोठी वाहतूक संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली, बस अँड कार कॉन्फिडरेशन नवी दिल्ली, महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर बस वाहतूक महासंघ, स्कूलबस संघटना महाराष्ट्र राज्य, इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन महाराष्ट्र, एलपीजी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य, अशा जवळपास सगळ्याच संघटनांचा पाठिंबा आहे. 

संपाचा सर्वात मोठा फटका हा वारकरी, शाळकरी मुलांना  बसण्याची शक्यता

या संपाचा सर्वात मोठा फटका हा वारकरी, शाळकरी मुलांना  बसण्याची शक्यता आहे. कारण मुलांच्या शाळा आता सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे आषाढी वारी देखील जवळ आली आहे. त्यामुळं वारकरी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. अशा काळातच अवजड वाहनांसह खासगी बसचालकांनी संपाच हत्यार फरसलं आहे. त्यामुळं वारकरी आणि विद्यार्थ्यांना फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात मंत्रालयात काही दिवस आधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही, अखेर चक्का जाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान, उद्या होणारा अवजड वाहन चालकांसह खासगी बस चालकांचा संप का विविध मागण्यांसाठी होणार आहे. यामध्ये इ चलन कारवाई थांबवावी असी पहिली मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आधी केलेल्या कारवाईचे दंड माफ करावा, क्लिनर अनिवार्य असल्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्यांसाठी सर्व अवजड वाहतूक करणाऱ्या संघटनांचा संप होणार आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?

व्हिडीओ

Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील चक्रावणारी घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील चक्रावणारी घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget