एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये ABVP आणि SFI मध्ये पोस्टरवॉर !

औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एसएफआय यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. आधी पुण्यात सुरु असलेला या दोन विद्यार्थी संघटनांमधील वाद आता औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पोहोचला आहे. पुण्यातील विद्यार्थी संघटनांचा वाद सुरु असतानाच औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी संघटनामध्ये पोस्टरवॉर सुरु झालं आहे. अभाविप आणि एसएफआय या विद्यार्थी संघटनांनी एकमेकांना पोस्टरद्वारे प्रश्न विचारले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि एसएफआय यांच्यामधील पोस्टरवॉरची जोरदार चर्चा सुरु आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि एसएफआय यांच्यामधील पोस्टरवॉरची जोरदार चर्चा सुरु आहे. Before You Go
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















