एक्स्प्लोर

सोलापुरात काँग्रेस आमदाराच्या हॉटेलवर छापा, अडीच लाख जप्त

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दुधनी गावातील शांभवी हॉटेलवर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली आहे. यामध्ये जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक करण्यात आली असून नव्या आणि जुन्या नोटांचा समावेश असेलली 2 लाख 64 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या कुटुंबियांचं हे हॉटेल आहे. अक्कलकोट पोलिसांनी ही कारवाई करत जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. पोलिसांना हॉटेलमधील या प्रकाराविषयी माहिती मिळाली होती. त्यानतंर पोलिसांनी धाड टाकत मोठी रक्कम जप्त केली. शिवाय 15 जणांना अटक करण्यात यशही मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Nandurbar Food poisoning: नंदूरबारमध्ये हृदयद्रावक घटना, भूक लागल्याने चिमुकल्यांनी शेतात पडलेल्या एरंडीच्या बिया खाल्ल्या, 8 जणांना विषबाधा, एका चिमुकलीचा मृत्यू
नंदूरबारमध्ये हृदयद्रावक घटना, भूक लागल्याने चिमुकल्यांनी शेतात पडलेल्या एरंडीच्या बिया खाल्ल्या, 8 जणांना विषबाधा, एका चिमुकलीचा मृत्यू
Mumbai Crime: मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
MahaLab Issue Bhandara: महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल
महायुती सरकारने बिलं थकवली, राज्यातील मोफत 'महालॅब' रक्त चाचण्या बंद, गरोदर माता आणि वृद्धांचे हाल

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Diwali Fire Incidents Mumbai: मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
Mumbai Crime: मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
Embed widget