एक्स्प्लोर

एटीएममधील राहिलेले पैसे पोलीस कर्मचाऱ्यांनी केले परत

या दोन्हीं घटना पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित घडल्या असून त्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. याची दखल पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांनी घेतली आणि या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. शिवाय ग्राहकांनी एटीएम मशीनमध्ये सावधगिरी बाळगावी, असं आहवान ही पोलीसांच्यावतीने करण्यात आल आहे.

लातूर : मागील दहा दिवसात एटीएममध्ये राहिलेले पैसे पोलीस कर्मचाऱ्यांनी परत केल्याच्या दोन घटना लातूरमध्ये घडल्या आहेत. संतोष देवडे आणि संतोष पांचाळ या दोन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे एटीएममधून उशिरा निघालेले पैसे बँकेत परत केले आहेत. लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यलयात हे दोघं कार्यरत आहेत. संतोष पांचाळ हे दहा दिवसापूर्वी मनिषा नगर येथील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वीच एटीएएम मशिनमध्ये आधीपासूनच दहा हजार रुपये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी यासबंधी वरिष्ठांना माहिती दिली. तसेच एटीएम सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार एटीएम मशिनच्या संबंधित कर्मचाऱ्याकडे दहा हजारांनी रक्कम सुपूर्त केली असून ग्राहकाला बँकेत ती रक्कम दिली जाणार आहे. अशाचरीतीने, संतोष देवडे या पोलीस कर्मचाऱ्यासमोर एमआयडीसीजवळील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या आगोदर रांगेत उभा असलेल्या ओमकार रांजवण याने कॅशबॉक्समध्ये पैसे असल्याचे देवडे यांच्या निदर्शनास आणून दिले. एटीएम कार्डचा वापर करून बराच वेळ पैसे मशिनद्वारे आले नसल्याने ग्राहक निघून गेला आणि काही वेळेनंतर 10 हजार रुपये आल्याचा अंदाज वर्तिवला जात आहे. त्यानंतर देवडे व ओमप्रकाश यांनी तब्बल दोन तास संबंधित ग्राहकाची वाट पाहिली. परंतू कोणीही तक्रार घेऊन आले नसल्याने त्यांनी ही 10 हजारांची रक्कम बँक व्यवस्थापक राकेशाकुमार चौधरी यांच्याकडे सपूर्द केली आहे. त्यामुळे एटीएम मशिनमधून 10 हजाराची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार येताच त्या ग्राहकास ही रक्कम अदा केली जाणार आहे. या दोन्हीं घटना पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित घडल्या असून त्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. याची दखल पोलीस अधिक्षक राजेंद्र माने यांनी घेतली आणि या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. शिवाय ग्राहकांनी एटीएम मशीनमध्ये सावधगिरी बाळगावी, असं आहवान ही पोलीसांच्यावतीने करण्यात आल आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : शिवसेनेकडून राजन साळवी कोकण विधानपरिषदेच्या मैदानात? साळवींच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
शिवसेनेकडून राजन साळवी कोकण विधानपरिषदेच्या मैदानात? साळवींच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले...
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार
Maharashtra Live blog updates: राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत 1600 कोटींना विकत घेणार
Alandi Temple: विश्वासूच निघाला चोर! आळंदीत माऊलींच्या दानपेटीतील रक्कम लंपास; संस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
विश्वासूच निघाला चोर! आळंदीत माऊलींच्या दानपेटीतील रक्कम लंपास; संस्थानच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

व्हिडीओ

Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
IPL Playoffs: आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
आयपीएलमध्ये टाॅप 2 ठरले, पण चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच; कोणाला लाॅटरी लागणार?
Devendra Fadnavis on Petrol Diesel: देशात तिसऱ्यांदा पेट्रोलचे भाव वाढले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश
पेट्रोल-डिझेलची भाववाढ, शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, फडणवीसांनी ती गोष्ट हेरली, म्हणाले, काहीतरी गडबड
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सरकारच्या अपयशानं विद्यार्थ्यांचा जीव गेला, पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी होती, पण नव्या भारतात जाब विचारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी'वरच कारवाई; अभिजित दीपकेचा हल्लाबोल
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
अमेरिका आता बंगालच्या खाडीत सुद्धा पोहोचली! बांगलादेशसोबत गोपनीय माहितीची देवाणघेवाण शेअर करण्यासकट तीन मोठे करार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीला संपवण्याची शपथच घेतलेल्या एफबीआयकडून एकाला अटक; फ्लोरिडाचा नकाशा पोस्ट करत दिली होती धमकी, तिथंच इव्हांकाचा आलिशान महाल
Crime News: नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीवर केंद्र सरकारची तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेमकं काय काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीवर केंद्र सरकारची तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, 7 दिवसात नेमकं काय काय घडलं?
Embed widget