एक्स्प्लोर

इतिहासातील लढवय्या मराठा समाज कुणबी कसा?, आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांचा हायकोर्टात युक्तिवाद

राज्य मागास प्रवर्ग आयोगानं केवळ 43 हजार लोकांचा सर्व्हे करून राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के असलेल्या समाजासंदर्भात काढलेला हा निर्वाळा कसा योग्य ठरू शकतो? असा सवाल गुरूवारी अॅड. संचेती यांनी उपस्थित केला.

मुंबई : मराठा समाज हा कधीच मागास नव्हता. हा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्या मागास असल्याचा राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा दावा तथ्यहीन असल्याचा दावा गुरूवारी विरोधकांनी हायकोर्टात केला. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत चौथ्या दिवशीही विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. राज्य सरकारनं जारी केलेल्या 16 टक्के मराठा आरक्षणाला विरोध करत अॅड. संजीत शुक्ला यांच्यावतीनं जेष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी आपला युक्तिवाद गुरूवारी सुरू केला आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारीही हा युक्तिवाद सुरू राहील. मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं 4 लाख लोकांचा सर्व्हे करून आपला अहवाल सादर केला होता. यावेळी मात्र राज्य मागास प्रवर्ग आयोगानं केवळ 43 हजार लोकांचा सर्व्हे करून राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के असलेल्या समाजासंदर्भात काढलेला हा निर्वाळा कसा योग्य ठरू शकतो? असा सवाल गुरूवारी अॅड. संचेती यांनी उपस्थित केला. मराठ्यांचा इतिहास बघता ते कधीही शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास होते असं सिद्ध होत नाही. कारण या समाजातील अनेकांना सरकारी नोकऱ्या मिळालेल्या आहेत. तसेच भारतीय सैन्यातही त्यांची स्वत:ची अशी तुकडी अस्तित्त्वात आहे. मुळातच मराठा हे लढवय्ये असल्याचे इतिहासात दाखले आहेत. त्यामुळे ते कुणबी आहेत असं म्हणून राज्य मागास आयोगानं त्यांना अगदीच खाली आणून ठेवलंय असा दावा संचेती यांनी कोर्टापुढे केला. संबंधित बातम्या
आरक्षणाच्या कुबड्या देऊन समाजाला लाचार करणं योग्य नाही : श्रीहरी अणे
'सामाजिक, शैक्षणिकदृष्या मागास' धर्तीवर आरक्षण देणं चुकीचं : श्रीहरी अणे
मराठा आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला नाहीच : आरक्षण विरोधी याचिकाकर्ते
मराठा आरक्षण ही निव्वळ राजकीय खेळी, विरोधकांचा हायकोर्टात दावा
 

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Embed widget