एक्स्प्लोर

पारनेर बलात्कार-हत्या प्रकरणी तिन्ही दोषींना फाशी

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी मावळा इथे 22 ऑगस्ट 2014 रोजी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्तात्रय शिंदे या तीन नराधमांनी शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिचा खून केला होता.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात तिन्ही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने संतोष विष्णू लोणकर (वय 35 वर्ष), मंगेश दत्तात्रय लोणकर (वय 30 वर्ष) आणि दत्तात्रय शिंदे (वय 27 वर्ष) यांना बलात्कार आणि हत्येसह सहा आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. अखेर न्यायालयाने दोषी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. काय आहे प्रकरण? लोणी मावळा इथे 22 ऑगस्ट 2014 रोजी संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्तात्रय शिंदे या तीन नराधमांनी शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिचा खून केला होता. या तिघांनी बाईकवरुन पाठलाग करुन मुलीला अडवलं. त्यानतंर तिच्या तोंडात चिथल कोंबूल तिच्यावर बलात्कार केला. यानंतर गुदरमल्याने तिचा मृत्यू झाला. त्याच दिवशी संध्याकाळी मुलींचा मृतदेह चारीच्या पुलाखाली आढळला होता. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संतोषला पारनेर पोलिसांनी अटक केली होती़. तर त्यानंतर चार दिवसांनी उर्वरित दोघा आरोपींना अटक झाली होती. पारनेर पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार, खून या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी 18 नोव्हेंबर 2014 रोजी जिल्हा न्यायालयात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी खटला लढवला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Case : दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड,सिया बारावी फेल, पण चेतनच्या साथीने रचला चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा थरारक कट, चौकशीत खळबळजनक खुलासा
दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड,सिया बारावी फेल, पण चेतनच्या साथीने रचला चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा थरारक कट, चौकशीत खळबळजनक खुलासा
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: राज्यातील आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
मुंबई उच्च न्यायालयाकडून 'जॅम मिल'च्या रहिवाशांना संरक्षण, अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात 
मुंबई उच्च न्यायालयाकडून 'जॅम मिल'च्या रहिवाशांना संरक्षण, अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात 
Maharashtra Epstein Files : 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत

व्हिडीओ

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Dina Patil MNS : संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावले, फडणवीसांचा उल्लेख
संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात बॅनर लावत निषेध, फडणवीसांचा उल्लेख चर्चेत
Share Market : क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
Passport Fee : पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
Maharashtra Epstein Files : 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
Share Market : शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
Embed widget