एक्स्प्लोर

परभणीत दुचाकीसह दोण जण गेला वाहून, प्रशासन घटनास्थळी दाखल, शोधकार्य सुरु 

परभणीच्या (Parbhani)  सेलू तालुक्यातील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. सेलूच्या राजावाडी गावातील पुलावरुन दुचाकी सहित हे दोन जण वाहून गेले आहेत.

Parbhani Rain : राज्यात पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर (Flood)  आले आहेत. त्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. तर काही ठिकाणी या पुराच्या पाण्यात लोक वाहून गेल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. परभणीच्या (Parbhani) सेलू तालुक्यातील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. सेलूच्या राजावाडी गावातील पुलावरुन दुचाकी सहित हे दोन जण वाहून गेले आहेत. लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल

परभणीच्या सेलू येथील राजावाडी गावात दोन जन मोटार सायकलवरुन गावाकडे येत असताना राजवाडी पुलावरुन वाहून गेल्याची घटना घडली आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत असल्याने काल सकाळपासून धरणाचे चार दरवाज्यातून पाणी सोडले आहे. त्यामुळं दुधना नदी पात्रावरील राजवाडी गावलगत असलेला पूल आणि ईरळद गावाजवळील पुल कमी उंचीचा असल्यानं पुलावरुन पाणी वाहात असताना नागरीक धोकादायक वाहतूक करत आहेत. यापैकी एक व्यक्ती वालूर येथील तर एक जण गुळखंड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी सेलूचे तहसीलदार तसेच महसूल चे पथक पोहोचले असून वाहून गेलेल्यांचे शोधकार्य सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या:

हवामानाच्या स्थितीचा दुर्मिळ योग! राज्यात एवढा पाऊस पडण्याचं कारण काय? नेमकं काय म्हणाले हवामान अभ्यासक?

महत्त्वाच्या बातम्या

नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई

Embed widget