एक्स्प्लोर

पनवेल महापालिका निकाल, भाजपला स्पष्ट बहुमत

नवी मुंबई: पनवेल महापालिकेत भाजपने मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.  भाजपने  एकूण 78 पैकी 51 जागांवर विजय मिळवत बहुमताचा 40 चा आकडा सहज पार केला आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीने केवळ 27 जागांपर्यंतच मजल मारली . तर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीला एकही जागा मिळाली नाही. महाआघाडीमधील शेकापला 23, काँग्रेसला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.  78 जागांसाठी 20 प्रभागातून उमेदवार निवडण्यात आले. यामध्ये 18 प्रभागातून प्रत्येक 4 तर 2 प्रभागात 3-3 (6) उमेदवार महापालिकेत जातील. पनवेलमध्ये एकूण 53 टक्के मतदान झालं होतं. त्यासाठी 418 उमेदवार रिंगणात होते. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्त्वात भाजप स्वबळावर लढत आहे. तर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी रिंगणात आहे. खरी लढत भाजप आणि महाआघाडीचीच आहे. पनवेल महानगरपालिका अंतिम निकाल 
पक्ष आघाडी/विजयी
भाजप 51
शिवसेना+स्वाभिमानी 00
शेकाप 23+काँग्रेस 2+ राष्ट्रवादी 2  (महाआघाडी) 27
मनसे 00
इतर 00
  पनवेल महानगरपालिका विजयी उमेदवार वार्ड  नं 1
  1. जयश्री म्हात्रे, शेकाप
  2. शीतल केणी, शेकाप
  3. ज्ञानेश्वार पाटील, शेकाप
  4. संतोष भोईर, भाजप
www.abpmajha.in वार्ड  नं 2
  1. अरविंद म्हात्रे, शेकाप
  2. उज्ज्वला पाटील, शेकाप
  3. अरुणा दाभणे, शेकाप
  4. विष्णू जोशी, शेकाप
www.abpmajha.in वार्ड  नं 3
  1. मंजुला कातकरी, काँग्रेस
  2. भारती चौधरी, काँग्रेस
  3. अजिज मोहसिन पटेल, शेकाप
  4. हरेश केणी, शेकाप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 4
  1. प्रविण पाटील, भाजप
  2. नेत्रा किरण पाटील, भाजप
  3. अनिता वासुदेव पाटील, भाजप
  4. अभिमन्यू पाटील, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं.5
  1. शत्रुघ्न काकडे, भाजप
  2. लिना अर्जुन गरड, भाजप
  3. हर्षदा उपाध्याय, भाजप
  4. रामजी बेरा, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं.6
  1. आरती केतन नवघरे, भाजप
  2. नरेश ठाकूर, भाजप
  3. संजना समीर कदम, भाजप
  4. निलेश बाविस्कर, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं.7   
  1. अमर अरुण पाटील, भाजप
  2. विद्या मंगल गायकवाड, भाजप
  3. प्रमिला रवीनाथ पाटील, भाजप
  4. राजेंद्र कुमार शर्मा, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 8
  1. प्रिया भोईर, शेकाप
  2. राणी कोठारी, शेकाप
  3. सतीश पाटील, राष्ट्रवादी
  4. बबन मुकादम, शेकाप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 9   
  1. महादेव जोमा मधे, भाजप
  2. चंद्रकला शेळके, शेकाप
  3. प्रज्योती म्हात्रे, शेकाप
  4. गोपाळ भगत, शेकाप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 10 
  1. मोनिका प्रकाश महानवर, भाजप
  2. कमल कदम, शेकाप
  3. रवींद्र भगत, शेकाप
  4. विजय खानवकर, राष्ट्रवादी
www.abpmajha.in वॉर्ड नं. 11 
  1. संतोषी संदीप तुपे, भाजप
  2. गोपीनाथ दिनकर भगत, भाजप
  3. अरुणा प्रदीप भगत, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 12 
  1. जगदीश मंगल गायकवाड, भाजप
  2. कुसुम रविंद्र म्हात्रे, भाजप
  3. पुष्पा काकासाहेब कुत्तरवडे, भाजप
  4. दिलीप बाळाराम पाटील, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 13 
  1. हेमलता गोवारी, शेकाप
  2. डॉ. अरुणकुमार शंकर भगत, भाजप
  3. शीला भगत, शेकाप
  4. विकास नारायण घरत, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 14 
  1. हेमलता हरिश्चंद्र म्हात्रे, भाजप
  2. सारिका भगत, शेकाप
  3. मनोहर जानू म्हात्रे, भाजप
  4. अब्दुल काझी भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 15 
  1. एकनाथ रामदास गायकवाड, भाजप
  2. सिताबाई सदानंद पाटील, भाजप
  3. कुसुम गणेश पाटील, भाजप
  4. संजय दिनकर भोपी, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 16
  1. राजश्री महेंद्र वावेकर, भाजप
  2. कविता किशोर चौतमोल, भाजप
  3. संतोष गुडाप्पा शेट्टी, भाजप
  4. समीर बाळाराम ठाकूर, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं.17  
  1. प्रकाश चंदर बिनेदार, भाजप
  2. सुशिला जगदिश घरत, भाजप
  3. वृषाली जितेंद्र वाघमारे, भाजप
  4. मनोज कृष्णाजी भुजबळ, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं.18  
  1. प्रितम म्हात्रे, शेकाप
  2. डॉ. सुरेखा मोहोकर, शेकाप
  3. प्रिती जॉर्ज (म्हात्रे) शेकाप
  4. विक्रांत बाळासाहेब पाटील, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 19 
  1. परेश राम ठाकूर, भाजप
  2. मुग्धा गुरुनाथ लोंढे, भाजप
  3. दर्शना भगवान भोईर, भाजप
  4. चंद्रकांत चुनीलाल सोनी, भाजप
www.abpmajha.in वॉर्ड नं. 20 
  1. तेजस जनार्दन कांडपिळे, भाजप
  2. चारुशिला कमलाकर घरत, भाजप
  3. अजय तुकाराम बहिरा, भाजप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC Beed | मी कुणाच्या बापाला भीत नाही, सुरेश धसांची आक्रमक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
Embed widget