एक्स्प्लोर

... त्यांना बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकू : पंकजा मुंडे

जो काम करतो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आमचा बीड जिल्हा उभा राहतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे, असे म्हणत बीड नगरपालिकेला केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे या भाषणादरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक शब्दही उच्चारला नाही.

बीड : विकास कामांमध्ये आडवे याल तर बाटलीत बंद करून मुंबईच्या अरबी समुद्रात फेकून देऊ असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे. बीड शहरात राष्ट्रवादीचे आमदार विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आ. आण्णा काळजी करू नका, कामे पूर्ण करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध होईल, असे सांगून जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारण करण्यासाठी आमच्या नेत्यांचा वापर केला जात होता. मात्र अशा लोकांचे मनसुबे आता धुळीला मिळाले आहेत. विकासकामांसाठी आ.जयदत्त आण्णा आणि नगराध्यक्षांचा सतत पाठपुरावा असतो म्हणूनच या योजना आपण मंजूर करू शकलो, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रम राष्ट्रवादीचा, निमंत्रित भाजप, क्षीरसागर बंधूंचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान देत बीडमध्ये होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री तर पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती म्हणून बोलावले होते. हा कार्यक्रम राष्ट्रवादीचा  तर उपस्थिती भाजप नेत्यांची अशी चर्चाही सुरु होती. राष्ट्रवादी कानफुक्यांचा पक्ष : सुरेश धस यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये कान फुंकणाऱ्याचे ऐकले जाते. तो कानफुक्यांचा पक्ष झाला आहे. राष्ट्रवादीमध्ये म्हणजे घरफोडी सहकारी संस्था झाली आहे, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. यावेळी बोलताना आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी यावे, शुभारंभ करावा असा प्रयत्न सुरू असतांना आचारसंहिता आणि काही स्पीडब्रेकर आडवे आले होते. मात्र ती अडचण दूर झाली. कुठलाही राजकीय अभिनिवेश न पाहता मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी सकारात्मकता दाखविली. जो काम करतो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आमचा बीड जिल्हा उभा राहतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे, असे म्हणत बीड नगरपालिकेला केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे या भाषणादरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक शब्दही उच्चारला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
Ratnagiri News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget