एक्स्प्लोर

Pandharpur and Belgaum By Election Results 2021 Live Updates : प्रतिष्ठेच्या पंढरपूर पोटनिवडणूकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय

Pandharpur By Election Belgaum, Lok Sabha Results 2021 LIVE Updates: पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता पंढरपूर येथील शासकीय गोदामात सुरु होणार आहे.  बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची मतमोजणीला आज सुरुवात होत असून भाजपच्या मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि समितीचे शुभम शेळके हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत.

LIVE

Key Events
Pandharpur Assembly Election Results 2021 Live updates Maharashtra Pandharpur By Election Belgaum Lok Sabha By election Result 2021 Live updates Karnataka Belgaum By Election Vote Counting 2021 elections results Pandharpur and Belgaum By Election Results 2021 Live Updates : प्रतिष्ठेच्या पंढरपूर पोटनिवडणूकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय
live_blog_pandharpur_Belgaum

Background

17:29 PM (IST)  •  02 May 2021

Pandharpur Election Results 2021 : पंढरपूर पोटनिवडणूकीत समाधान आवताडे यांचा विजय

Pandharpur Election Results 2021 LIVE UPDATE : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर पोट निवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना धक्का बसला आहे. 

  • अंतिम निकाल

समाधान आवताडे
ईव्हीएम मतं : 107774
पोस्टल मतं : 1676
एकूण 109450

भगीरथ भालके
ईव्हीएम मतं : 104271
पोस्टल मतं : 1446
एकूण मतं : 107717

एकूण 3733 मतांनी समाधान अवताडे विजयी

16:50 PM (IST)  •  02 May 2021

Pandharpur Election Results 2021 : पंढरपूर पोटनिवडणूक पोस्टल मतमोजणीतही भाजपच्या समाधान आवताडे यांचीच बाजी

Pandharpur Election Results 2021 LIVE UPDATE : पंढरपूर पोटनिवडणूक पोस्टल मतमोजणीतही भाजपच्या समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी तब्बल 230 जागांवर आघाडी मिळवली आहे.

  • पोस्टल मतमोजणी :

भाजप : समाधान आवताडे : 1676 

राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 1446

भाजप 230 जागांवर आघाडीवर  

15:47 PM (IST)  •  02 May 2021

Pandharpur By Election Result 2021 : भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित, 36व्या फेरीअखेर 4103 मतांची आघाडी

Pandharpur Election Results 2021 LIVE UPDATE : भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून 36व्या फेरीनंतर 4103 मतांची आघाडी घेतली आहे. 

36वी मतमोजणी फेरी

भाजप : समाधान अवताडे : 104285
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 100183
अभिजित बिचकुले - 125

भाजप 4103 मतांनी आघाडीवर 

15:14 PM (IST)  •  02 May 2021

Pandharpur Election Results 2021 : पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजय जवळपास निश्चित, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांचे अभिनंदन

Pandharpur Election Results 2021 LIVE UPDATE : पंढरपूर पोटनिवडणुकीचे कल हाती आले असून आता भाजपचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. अशातच निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार  गोपीचंद पडळकर यांचे फोनवरुन अभिनंदन केले आहेत. तसेच गोपीचंद पडळकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केलं आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारात गोपीचंद पडळकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

15:10 PM (IST)  •  02 May 2021

Pandharpur Election Results 2021 : भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित, 35व्या फेरीअखेरही भाजपचीच मुसंडी

Pandharpur Election Results 2021 LIVE UPDATE : पंढरपूर पोटनिवडणुकीच्या 35व्या फेरीअखेर भाजप आघाडीवर असून राष्ट्रवादी पिछाडीवरच आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून केवळ अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaNana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफरABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Embed widget