एक्स्प्लोर

गोगलगाईच्या प्रादुर्भावाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू; अजित पवारांचे आश्वासन

Latur News Update : कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये कुठेही शंखी गोगलगाईबद्दल नियम आणि अटींबाबत मार्गदर्शक सूचना नाहीत. याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

लातूर : शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये त्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण जास्त आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोगलगाई संदर्भात काय निर्णय घ्यावा याचा कुठेही उल्लेख नाही. हे सगळं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभाग, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्याबाबत त्यांच्याशी बोलूया, असे आश्वासन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लातूरच्या जनतेला दिले आहे. अजित पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लातूरला भेट दिली. 

बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शंखी गोगलगाई प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी गोगलगाई मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये कुठेही शंखी गोगलगाईबद्दल नियम आणि अटींबाबत मार्गदर्शक सूचना नाहीत. याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. परंतु, या प्रश्नावर मार्ग काढावा आणि तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांन केली आहे. 

"महाराष्ट्राची संस्कृती, परंपरात चांगले झाले तर पायगुण चांगला म्हणतात. मात्र वाईट झाले तर पायगुण वाईट म्हणतात. असे आमच्या शेतकऱ्यांचे झाले आहे. एक महिन्यापूर्वी राज्यात जे सरकार अस्तित्त्वात आले. त्यात दोघेच राज्याचे नेतृत्त्व करत आहेत" असा टोला अजित पवार यांनी बीडमध्ये लगावला. अजित पवार यांनी आज बीडमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची देखील भेट घतेली. त्यानंतर त्यांनी लातूरच्या जनतेशी संवाद साधला.   

महत्वाच्या बातम्या

ED Detain Sanjay Raut : ईडी केंद्र सरकारची गुलाम; संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया  

ED Detain Sanjay Raut : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई  

Sanjay Raut : संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता - उद्धव ठाकरे 

महत्त्वाच्या बातम्या

Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद प्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद प्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Farmer Death: आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis Raj Thackeray And Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसले; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmer Death: आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
Gokul Election Result 2026: गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
Plane Crash In America: अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
Embed widget