एक्स्प्लोर

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सराव प्रश्नसंच

उद्यापासून रोज एक विषयाचा पेपर www.ebalbharati.in या संकेत स्थळावर अपलोड केला जाणार आहे. तर 6 डिसेंबर पासून याची उत्तरपत्रिका आणि तज्ज्ञ मंडळींचे याबाबतचे व्हिडीओ सुद्धा बालभारतीकडून अपलोड केले जाणार आहेत.

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमातील विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव व्हावा यासाठी 26 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती ) च्या वतीने उद्यापासून ऑनलाइन सराव प्रश्नसंच विद्यार्थ्यांसाठी दिले जाणार आहेत. उद्यापासून रोज एक विषयाचा पेपर www.ebalbharati.in या संकेत स्थळावर अपलोड केला जाणार आहे. तर 6 डिसेंबर पासून याची उत्तरपत्रिका आणि तज्ज्ञ मंडळींचे याबाबतचे व्हिडीओ सुद्धा बालभारतीकडून अपलोड केले जाणार आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षा मार्च 2019 मध्ये होणार आहेत. त्याआधी विद्यार्थ्यांना बदलत्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव व्हावा आणि आत्मविश्वास वाढवा यासाठी हे सराव प्रश्नसंच बालभारतीकडून अपलोड केले जाणार आहेत. या सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थी स्वतः किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सोडवू शकतो ज्याने त्याला प्रश्नपत्रिका सोडविण्याचे आकलन होईल. या प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका आणि तज्ज्ञांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचा सराव होईल आणि आपल्या चुका लक्षात येतील. सराव प्रश्नपत्रिका / उत्तरपत्रिका अपलोड होण्याची तारीख सर्व प्रथम भाषा-  26 नोव्हेंबर -  6 डिसेंबर सर्व द्वितीय भाषा-  27 नोव्हेंबर  - 7 डिसेंबर सर्व तृतीय भाषा - 28 नोव्हेंबर - 8 डिसेंबर विद्यान 1 -  29 नोव्हेंबर - 9 डिसेंबर विद्यान 2 - 30 नोव्हेंबर - 10 डिसेंबर गणित भाग 1 - 1 डिसेंबर - 11 डिसेंबर गणित भाग 2 - 2 डिसेंबर - 12 डिसेंबर इतिहास व समाजशास्त्र- 3 डिसेंबर - 13 डिसेंबर भूगोल- 3 डिसेंबर - 14 डिसेंबर

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget