एक्स्प्लोर

कर्ज काढून 50 एकरात भेंडीची लागवड; बाजारभाव न मिळाल्याने शेतात जनावरे सोडण्याची वेळ

शहापूर तालुक्यात काही शेतकऱ्यांनी एकत्र येत कर्ज काढून 50 एकर शेतात भेंडीची लागवड केली. मात्र, लॉकडाऊनमुळे बाजारभाव न मिळल्याने उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

ठाणे : शहापूर तालुक्यातील रास, दोर्याचा पाडा या दुर्गम आदिवासी भागातील 14 शेतकऱ्यांनी कर्ज काढून सुमारे 50 एकर जागेत भेंडीची लागवड केली होती. अधीच खर्च करुन कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना लॉकडाउन व संचारबंदीच्या परिस्थितीत भेंडी विक्रीसाठी योग्य बाजारच उपलब्ध नाही. अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी भेंडीच्या उभ्या पिकात जनावरे घालत आपला संताप व्यक्त केला.

शहापूर तालुक्यातील 100 टक्के आदिवासी गाव असणाऱ्या रास व दोर्याचा पाडा येथील एक अपंग शेतकरी इतर 14 आदिवासी शेतकऱ्यांना एकत्र करत शासनाच्या गटशेती योजनेद्वारे आदिवासी लोकांचे सबळीकरण करण्यासाठी महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेऊन प्रथम शेत तलाव तयार केला. त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करून सुमारे 50 एकर जागेत भेंडीची लागवड केली. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बियाणे देऊन उद्घाटन करण्यात आलं. या शेतकऱ्यांच्या पहिल्याच प्रयत्नात पिकही चांगले आले. तसेच यांचं अनुकरण करत गावातील इतर शेतकऱ्यांनी देखील भेंडीचीची लागवड केली. पीक चांगले येऊन देखील हातातोडांशी आलेला घास कोरोना विषाणूंमुळे शेताच्या बांधावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

सरकारने शेतकरी, मजूर, गरिबांच्या खात्यात 7500 रुपये आर्थिक मदत जमा करावी : सोनिया गांधी

उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ लॉकडाउनमुळे राज्यातील बाजारपेठा व दळणवळणाची साधने बंद झाली. उत्पादन केलेल्या भेंडीला मागणी व योग्य बाजारभाव नसल्याने भेंडीचं करायच काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे? काहींनी कवडीमोल बाजारभावात दिल्याने शेतीस लागणारे खत, औषधं, फवारणी, मजुरीचा खर्चही त्यातून निघत नाही. परिणामी पर्यायाने शेतकऱ्यांना शेतात जनावरे घालावी लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतीच्या लागवडीसाठी राजेश गडगे यांनी आपलं घर व शेती बँकेत गहान ठेवून 20 लाखांचं कर्ज काढलं होतं. मात्र, हे कर्ज आत्ता कसं फेडायचं याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

यामध्ये एक आदिवासी कुटुंब हे अंपग असुन या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी भेडींची लागवड केली होती. त्या उभ्या पिकांत जनावरे घालण्याची वेळ आल्याने आता पुढे हप्ते कसे फेडायचे हा प्रश्न समोर उभा राहिला आहे.

Lockdown 4.0 | कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना बांधावर बियाणं पोहोचवणार; खरीप हंगामाच्या बैठकीत निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Ahilyanagar Crime News: माझं नाव माईकवर का घेतलं नाही? अहिल्यानगरमध्ये लग्नात तलाठ्याची गुंडगिरी; सूत्रसंचालकाच्या थेट डोक्यात मारला माईक
माझं नाव माईकवर का घेतलं नाही? अहिल्यानगरमध्ये लग्नात तलाठ्याची गुंडगिरी; सूत्रसंचालकाच्या थेट डोक्यात मारला माईक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
MSRTC: राज्यातील ST महामंडळाच्या 1485 हेक्टर जागांच्या खासगीकरणाचा घाट, उत्पन्नवाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांवर डोळा
राज्यातील ST महामंडळाच्या 1485 हेक्टर जागांच्या खासगीकरणाचा घाट, उत्पन्नवाढीच्या नावाखाली मोक्याच्या जागांवर डोळा

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Embed widget