एक्स्प्लोर

मुंबईजवळील जगप्रसिद्ध घारापुरी बेट अंधारात!

एमटीडीसीमार्फत पुरवण्यात येणाऱ्या विजेसाठी आवश्यक डिझेलचा पुरवठा हा ठेकेदाराचे पैसे थकीत राहिल्याने डिझेल पुरवठा बंद केला आहे.

रायगड : मुंबईपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेले जगप्रसिद्ध घारापुरी बेट गेल्या पाच दिवसांपासून अंधारात आहे. बौद्धकालीन लेण्या असलेल्या या बेटावर सुमारे हजार लोकांची वस्ती आहे. मुंबईसारख्या झगमगत्या शहराजवळ हे बेट असूनही इथे विजेचा तुटवडा आहे. एमटीडीसीमार्फत संध्याकाळी सात ते रात्री दहा दरम्यान सुमारे तीन तास वीजपुरवठा केला जातो. डिझेल जनरेटरच्या मदतीने ही वीज पुरविली जाते. येत्या काही दिवसात केबलमार्फत नवीन वीज पुरवठा करण्यात येणार आहे. परंतु, गेल्या पाच दिवसांपासून घारापुरी बेटावरील वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. एमटीडीसीमार्फत पुरवण्यात येणाऱ्या विजेसाठी आवश्यक डिझेलचा पुरवठा हा ठेकेदाराचे पैसे थकीत राहिल्याने डिझेल पुरवठा बंद केला आहे. यामध्ये डिझेल पुरविणाऱ्या ठेकेदाराचे सुमारे 40 लाख रुपये हे एमटीडीसीकडे थकीत राहिल्याने वीज पुरवठा बंद केल्याने जगप्रसिद्ध घारापुरी बेट हे गेल्या पाच दिवसांपासून अंधारात आहे. या बेटावर राहणाऱ्या गावकऱ्यांना संध्याकाळी सात ते रात्री दहा दरम्यान अवघे तीन तास मिळणारी वीजही खंडित झाली आहे. स्थानिक महिलांना घरगुती स्वयंपाक देखील रात्र होण्यापूर्वी तयार करावा लागतो. मेणबत्तीच्या प्रकाशातच विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून तातडीने वीज पुरवठा सुरु करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News : यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!
Chandrapur Tiger Attack: शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!
शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाची झडप; पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जागीच दुर्दैवी अंत; चंद्रपूरचं पळसगाव हादरलं!
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Embed widget