एक्स्प्लोर

कर भरण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड, नवी मुंबई महापालिका कॅशलेस

नवी मुंबई : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या सुट्ट्या पैशांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून नवी मुंबई पालिकेच्या 80 एसी बसमध्ये स्वाईप मशिनची सुविधा देण्यात आली आहे. तसंच बसस्थानकावर ट्रेनप्रमाणे डिजीटल डिस्प्ले लागणार आहे. यात बस किती वेळात येणार याची माहिती मिळेल. नवी मुंबईची परिवहन सेवा अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढेंनी या नवीन योजना आणण्यास सुरुवात केली आहे. एवढ्या सेवा कॅशलेस करणारी नवी मुंबई राज्यातील पहिलीच महापालिका ठरणार आहे. ऑनलाइन, डेबिट कार्डद्वारे करभरणा नोटाबंदीनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका कॅशलेस करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललं आहे. आता करदात्यांना क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे कर भरता येणार आहे. यासाठी महापालिकेने NMMC ई-कनेक्ट हे मोबाईल अप तयार केलं आहे. या अॅपमधून नागरिकांना आपल्या समस्या थेट आयुक्तांसमोर मांडता येतील. कर भरणा पद्धत अधिक सुलभ करण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये 40 बँकांचे स्वाईप मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भविष्यात आणखी बँकांचा समावेश केला जाईल, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. अशी करा तक्रार नागरिकांना मेल आणि अ‍ॅपवरून तक्रार करता येणार आहे. तक्रारींचे निराकरण संबंधित अधिकाऱ्यांच्या पातळीवर केले जाईल. या तक्रारींची दाखल त्वरित घेतली गेली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती तक्रार आपोआप वर्ग होणार आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याकडेही तक्रार पडून राहिल्यास ती थेट आयुक्तांकडे जाईल. योग्य चौकशी करून आयुक्त संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करतील. ही प्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून मोबाइल अ‍ॅपवरदेखील सुविधा आहे. या सुविधेमुळे आता एका क्लिकवर आता परवाने, जन्मनोंद या सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Akola News: अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई, एपीएमसीसह 28 ठिकाणी छापे; संचालकही चाैकशीच्या फेऱ्यात, 11 जणांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाच्या नेतृत्वात धाडसत्र
Nashik Crime News: दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
दारूच्या नशेत मित्रच बनले वैरी! दगडी जात्याने डोक्यात वार करून वाहन चालकाला संपवलं, नाशिकमध्ये खळबळ
Desaiganj Accident: सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेच्या जबर धक्का; दोन सख्या भावांचा जागीच दुर्दैवी अंत; गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये खळबळ
सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेचा जबर धक्का, संख्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाचाही जागीच दुर्दैवी अंत, गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये शोककळा
Nashik Crime News: नाशिकमध्ये मोठा घोटाळा, तब्बल 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनी दाखवले उपचार; 2 कोटींचा चुना लावणाऱ्या 3 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मोठा घोटाळा, तब्बल 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनी दाखवले उपचार; 2 कोटींचा चुना लावणाऱ्या 3 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
Embed widget