एक्स्प्लोर

16 फूट उंच, 10 फूट रुंद अन् 4 टन वजन, किल्ले रायगडाला नवीन महादरवाजा

रायगड : 'रायगड' म्हटलं की नजरेसमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा रायगड किल्ला. छत्रपतींचा हा किल्ला आता काहीसं नवे रुप धारण करु लागला असून पुरातत्व विभागामार्फत किल्ले रायगडावरील प्रवेशद्वारावर इतिहासाची साक्ष देणारा असा नवा महादरवाजा बसविण्यात आला आहे.

पाहा फोटो : किल्ले रायगडाला ऐतिहासिक साज, 16 फूट उंच महादरवाजा

शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून भरीव प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले रायगडाच्या संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी राज्य सरकारने 550 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. तर किल्ल्याच्या संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामुळे पुरातत्व विभागही आता किल्ल्याच्या संवर्धनाबाबत सजग झाला असून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रवेशव्दाराला नवीन प्रवेशद्वार बसवण्यात आला आहे. 16 फूट उंच, 10 फूट रुंद अन् 4 टन वजन, किल्ले रायगडाला नवीन महादरवाजा किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादरवाजाला पुरातत्व विभागाने नवीन दरवाजा बसवला आहे. औरंगाबाद येथे या नवीन दरवाजाची निर्मिती करण्यात आली असून सुमारे 16 फुट उंच, 10 फूट रुंद आणि 4 टन वजन असलेला हा भव्य दरवाजा अस्सल सागवानी लाकडातून बनवण्यात आला आहे. यासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा निधी पुरातत्व विभागाने खर्च केला आहे.

पाहा फोटो : किल्ले रायगडाला ऐतिहासिक साज, 16 फूट उंच महादरवाजा

दहा दिवसांपुर्वीच हा दरवाजा किल्ल्यावर आणण्यात आला होता. चार दिवस दरवाजा बसवण्याचे काम सुरु होते. हे काम बुधवारी पुर्ण झाले. यामुळे किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांनी इतिहासाची साक्ष देणारा हा नवा दरवाजा आकर्षण बनला आहे. नव्याने बसवण्यात आलेल्या या दरवाजामध्ये एक छोटा 'दिंडी' दरवाजा तयार करण्यात आला असून किल्ले रायगडावरील महादरवाजावरील हे प्रवेशद्वार हे सूर्यादय ते सूर्यास्तादरम्यान उघडं ठेवण्यात येणार आहे. तर किल्ले रायगडावर बसवण्यात आलेल्या या महादरवाजामुळे गडाच्या आकर्षणात भर पडली आहे.

पाहा फोटो : किल्ले रायगडाला ऐतिहासिक साज, 16 फूट उंच महादरवाजा

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget