एक्स्प्लोर

Rohit Pawar : सामान्य लोकांच्या कामासाठी अधिकार्‍यांवर माझा दबाव नक्कीच, सुजय विखेंच्या टीकेला रोहित पवाराचं प्रत्युत्तर

अधिकार्‍यांवर माझा दबाव नक्कीच आहे. सामान्य लोकांची कामं करत असताना अधिकाऱ्यांवर माझा दबाव असतोच असे वक्तव्य कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

Rohit Pawar on Sujay Vikhe Patil : कर्जत जामखेडमधील अधिकार्‍यांवर माझा दबाव नक्कीच आहे. सामान्य लोकांची कामं करत असताना अधिकाऱ्यांवर माझा दबाव असतोच असे वक्तव्य कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. आमदार जर लोकांच्या हितासाठी खोलात जाऊन काम करत असेल, तर को-ऑर्डिनेशनचं काम करण्यासाठी मला जास्त पीए लागतीलच असेही रोहित पवार म्हणाले. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पावर यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
सुजय विखे पाटील यांनी विविध मुद्यावरुन रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. कर्जत जामखेड तालुक्यात एक नाही तर 10 आमदार आहेत. कारण आमदारांच्या पीए ची संख्याच तेवढी आहे, असं म्हणत सुजय विखेंनी रोहित पवारांना टोला लगावला होता. त्यांच्या या टिकेला रोहित पवार पवारांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. मुळात ते पीए नाहीत तर कॉर्डिनेटर आहेत. कदाचित सुजय विखे यांना हेच सांगायचं होतं की, त्याठिकाणी अतिशय चांगला काम सुरु आहे. कामं योग्य पद्धतीने होत आहेत की नाहीत ते पाहण्यासाठी माझे अनेक कॉर्डिनेटर त्या ठिकाणी कार्यरत असल्याचे रोहित पवार म्हणाले.

सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले होते?

कर्जत-जामखेड तालुक्यातील एक तरी सरकारी अधिकारी हसताना दिसतो का? त्यांच्या चेहऱ्यावर कायमच गांभीर्य असते. तालुक्यात एक नाही तर दहा आमदार आहेत, कारण आमदारांना पीए च तेवढे आहेत असा टोला खासदार सुजय विखेंनी आमदार रोहित पवारांना लगावला होता. कर्जत तालुक्यातील शिरपूर येथे सभामांडपाचे उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार विखे बोलत होते. त्यांच्या या टीकेनंतर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

धार्मिक स्थळावरील अनुभव प्रेरणादायी

कुठल्याही धार्मिक स्थळावर गेल्यानंतर येणारा अनुभव प्रेरणादायी असतो. अयोध्येसह अजमेर, वाराणसी, पुष्कर, आणि सारनाथलाही जाऊन आलो. मन प्रसन्न झालं असल्याचे रोहित पवार यावेळी  म्हणाले. हा एक कौटुंबिक दौरा होता. जसे तुम्ही कुटुंबासह मंदिरात जातात तसेच मी पण कुटुंबासह गेलो होतो असेही रोहित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget