एक्स्प्लोर

मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी रोहित पवारांनी काय केलं पाहिलं?

बालहट्टांपासून कोणीही आईवडील चुकले नाहीत. अगदी, राजकीय वर्तुळात दबदबा असणारी नेतेमंडळीसुद्धा. रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही असाच एक बालहट्ट पुरवावा लागला आहे

मुंबई : बालहट्ट पुरवण्यासाठी पालकांना काय काय करावं लागतं याचा काही नेम नाही. आपल्या लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी कधी त्यांच्या आवडीची खेळणी आणणं किंवा त्यांच्यासाठी विदूषक होणं अशा अनेक शकला आई- वडील लढवतात. हेतू एकच, मुलांच्या चेहऱ्यावर येणारं हसू. बालहट्टांपासून कोणीही आईवडील चुकले नाहीत. अगदी, राजकीय वर्तुळात दबदबा असणारी नेतेमंडळीसुद्धा.

सध्या राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ राजकीय नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही असाच एक बालहट्ट पुरवावा लागला आहे. राजकीय विश्वात अनेक अगदी सहजपणे वावरणाऱ्या आणि इतरांशी मनमिळाऊपणानं वागण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित पवार यांच्यातील वडील नेमका आपल्या मुलाचे हट्ट करण्यााठी काय करतो, हेच त्यांनी नुकतीच लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट सांगून जात आहे.

कधी मुलांसाठी खेळणी खरेदी करताना दिसणारे, एखाद्या भुर्जीच्या गाड्यावर कुतूहलानं भुर्जी बनवण्यासाठी पुढं जाणारे, कधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे आणि व्यग्र वेळापत्रकातून पत्नीलाही पुरेसा वेळत देत पावलोपाववली त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे रोहित पवार यावेळी त्यांच्या मुलाच्या हट्टापायी केस कापण्यासाठी गेले.

राज्याच्या सक्रिय राजकारणात योगदान देणाऱ्या पवार यांचा बराच वेळ हा दौरे, भेटीगाठी अशाच कामांमध्ये जातो. त्यामुळं कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी त्यांना फार कमीच मिळते. यावेळी त्यांना ही संधी मिळाली आणि "बाबा किती दिवसापासून मला भेटला नाहीत तुम्ही", असं म्हणत त्यांचा मुलगा शिवांश यानं त्यांच्याकडे आपल्यासोबत केस कापण्यासाठी येण्याचा हट्टच धरला. लाडाच्या मुलानं हट्ट धरला म्हटल्यावर तो पूर्ण करण्यावाचून आपल्याकडे कोणताच पर्याय नव्हता, असं म्हणत रोहित पवारांनीही शिवांशच्या चेहऱ्यावर हसू आणलं. एक राजकीय नेता, पती, नातू, मुलगा आणि वडील अशा प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्राधान्यानं न्याय देणाऱ्या रोहित पवारांनी या प्रसंगीसुद्धा सर्वांचीच मनं जिंकली. त्यामुळं हे युवा नेता पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेले आहेत हेच खरं.

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget