एक्स्प्लोर

नवरात्रौत्सवासाठी देशभरातली देवीची मंदिरं सजली

घटस्थापनेनिमित्त आज देशभरातील देवीची मंदिरं सजली आहेत. अनेक मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.

मुंबई : आज घटस्थापना, याच निमित्तानं देशभरातील देवीची मंदिरं सजली आहेत. इकडेही तुळजापूर नगरीही सजली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर हळद- कुंकवाची दुकानंही सजली आहेत. यंदा भाविकांच्या सोयीसाठी प्रथमच तुळजापुरात अत्यंत सवलतीच्या दरात ई-रिक्षा धावणार आहेत. विशेष म्हणजे यंदा मंदिरात प्रथमचं बायोमॅट्रीक पद्धतीनं भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी कार्डही बनवण्यात आले आहेत. कार्डवर भाविकांचा फोटो आणि इतर माहिती असणार आहे. तर मुंबईची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली मुंबादेवीसुद्धा आज घटस्थापनेनिमित्त नटली आहे. मुंबादेवीचं मंदिर पूर्णपणे देवीच्या स्वागतासाठी विशेष सजवण्यात आलं आहे. आजपासून पुढचे 9 दिवस मुंबादेवीच्या चरणी मोठी गर्दी होऊ शकते. तर कोल्हापूरच्या करवीर निवासिनीचं मंदिर रोषणाईनं सजलं आहे. मात्र, यंदा अंबाबाई आणि महालक्ष्मी वादामुळे 20 वर्षांपासूनची परंपरा पहिल्यांदाच मोडणार आहे. गेल्या 20 वर्षांपासून कोल्हापूरच्या देवीला तिरूपती बालाजी देवस्थानाकडून नवरात्रात शालू पाठवण्यात येतो. मात्र, कोल्हापूरची देवी ही अंबाबाई नसून महालक्ष्मी आहे, असं पुजाऱ्यानं म्हटल्याचा दावा भक्तांनी केला आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूरच्या करवीर निवासिनीला तिरूपतीहून शालू येणार नाही. नवरात्रौत्सवासाठी यंदा भक्तांनी दान केलेल्या सोन्यातून पालखी तयार करण्यात आली आहे. तसंच देवीच्या पूजेवरून पुन्हा कोणताही वाद होऊ नये यासाठी देवस्थान समितीकडून खबरदारी घेण्यात येते आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Surya Kumar Yadav : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
Embed widget