एक्स्प्लोर
Navle bridge accident : काय चाललंय! नवले पुलावर पुन्हा अपघात; आठवड्याभरातील पाचवा अपघात
पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या गाड्यांना अपघात झाला आहे

Navale Bridge Accident
Navle bridge accident : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या गाड्यांना अपघात झाला आहे. आयटेन आणि मर्सिडीज गाडीचं अपघातात नुकसान झालं आहे. या अपघातानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. दुपारी एकच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.
मागील काही दिवसांपासून नवले पुलावर सातत्याने अपघात होत आहे. आठवड्याभरातील हा पाचवा अपघात आहे. पाचही अपघातात गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
सविस्तर माहिती थोड्याच वेळात...
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक
मुंबई























