एक्स्प्लोर

नाशिक : हिंसाचाराप्रकरणी 117 जणांना अटक, सायबर क्राईमअंतर्गत 8 गुन्हे

नाशिक : तळेगावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात उफाळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 117 जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल आणि पोलिमहानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. नाशिक शहर आणि ग्रामीण मिळून 53 गुन्हे दाखल केले आहे. याशिवाय सायबर क्राईमअंतर्गत 8 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअॅप अॅडमिनचाही समावेश आहे. तसंच हिंसाचारात पोलिसांच्या वाहनांसह सुमारे 2 कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे, असंही विनयकुमार चौबे यांनी सांगितलं. एसटीचं सर्वाधिक नुकसान नाशिकमधील आंदोलनात एसटीचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. 2 ते 3 दिवस चाललेल्या या आंदोलनात तब्बल 19 एसटी बस जाळल्या. तर एसटी  सेवा बंद राहिल्यामुळे एसटी महामंडळाला 3 कोटींपेक्षा अधिकचं नुकसान झालं आहे. नाशिकमधील परिस्थिती नियंत्रणात दरम्यान, नाशिकमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. शाळा आणि बस सेवा कालपासून सुरळीत सुरु आहे. मात्र, बंद असलेली इंटरनेट सेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही. उद्यापर्यंत इंटरनेट सेवा सुरु होणार असल्याची माहिती समजते आहे. तसंच परिस्थितीचा आढावा घेऊनच संचारबंदी मागे घेण्यात येईल, असंही पोलिस आयुक्त आणि महानिरीक्षकांनी सांगितलं. संबंधित बातम्या

नाशिकमध्ये बससेवा सुरु, इंटरनेट मात्र अद्याप बंदच

नाशकात बससेवा ठप्प, इंटरनेट-बिअर बारही तीन दिवस बंद

नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद

नाशिक तळेगाव प्रकरण : 15 दिवसांत आरोपपत्र दाखल करणार : केसरकर

संतप्त जमावाकडून मुंबई-आग्रा हायवेवर रास्तारोको, वाहतूक ठप्प

LIVE : नाशिक प्रकरणी दोषीवर फास्ट ट्रॅकवर कारवाई : मुख्यमंत्री

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Pune Crime News: स्नूकर खेळताना दिली खुन्नस, संतापलेल्या अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा भर चौकात काटा काढला, पुणे हादरलं!
स्नूकर खेळताना दिली खुन्नस, संतापलेल्या अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा भर चौकात काटा काढला, पुणे हादरलं!
Nashik Crime News: फरार कुख्यात गुंड हर्षद पाटणकरचं नाशिक पोलिसांना थेट आव्हान, मित्रावर प्राणघातक हल्ला चढवत वाहनांची तोडफोड, पंचवटीत टोळीयुद्धातून थरार
फरार कुख्यात गुंड हर्षद पाटणकरचं नाशिक पोलिसांना थेट आव्हान, मित्रावर प्राणघातक हल्ला चढवत वाहनांची तोडफोड, पंचवटीत टोळीयुद्धातून थरार
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
LPG गॅस तुटवड्याची झळ थेट बॉलिवूडपर्यंत; खिलाडी कुमार अन् ट्विंकलची धडधड वाढली, शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय म्हणाला...
LPG गॅस तुटवड्याची झळ पोहोचली बॉलिवूडपर्यंत! अक्षय कुमार अन् ट्विंकलने शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय थेटच म्हणाला...
मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
मोठी बातमी! एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती
Weather Update: राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यावर अवकाळीचे सावट, गुढीपाडव्याला पावसाची हजेरी, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Embed widget