एक्स्प्लोर

नाशिकमधील ऑनलाईन फसवणुकीमागे पाकिस्तान कनेक्शन ?

'कौन बनेगा करोडपती'चं तुम्हाला तिकीट मिळालंय त्यासोबतच 25 लाख रूपयांची लॉटरीही लागल्याचं अमिष दाखवून काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका महिलेची 2 लाख 86 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली होती.

नाशिक : केबीसीचं तिकीट मिळाल्याचं सांगून नाशिकमधील एका महिलेची 10 दिवसांपूर्वी फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश मोरे या आयटीआय झालेल्या 22 वर्षीय तरुणाला नाशिक सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र अटक केलेल्या या तरुणाकडून धक्कादायक माहिती समोर आली असून या ऑनलाइन फसवणुकीचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. नाशिक सायबर पोलिसांनी कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातून संबंधित तरुणाला अटक केली आहे. त्यानंतर पालिसांनी तरुणाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या काही लोकांचा फेसबुकवर गृप कार्यरत असल्याचे या तरुणाने सांगितले आहे. या ग्रुपमधील लोक मेसेंजरच्या माध्यमातून चॅटींग करत नवीन तरुणांना हेरुन त्यांना 10 टक्के कमिशन दिले जाते.  ऋषिकेशलाही अशाच प्रकारे कमिशन देण्यात आले होते, असे त्याच्या चौकशीमध्ये समोर आले आहे. अशाप्रकारे एक मोठे रॅकेट कार्यरत असून बिहार, उत्तरप्रदेश यासोबतच पाकिस्तानमधील काही जणांचा यात समावेश असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांचा पुढील तपास सूरु आहे. 'कौन बनेगा करोडपती'चं तुम्हाला तिकीट मिळालंय त्यासोबतच 25 लाख रूपयांची लॉटरीही लागल्याचं अमिष दाखवून काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका महिलेची 2 लाख 86 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली होती. गंगापूरमध्ये राहणाऱ्या नम्रता त्रिशे यांना आनंदकुमार सिंह नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. नम्रता त्रिश यांच्या तक्रारीनूसार अज्ञाताविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ
पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ
Kohinoor Apartment Building Collapsed in Bhiwandi: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू; रात्री 12 वाजता हादरवणारं घडलं, कुटुंबीयांचा आक्रोश
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू; रात्री 12 वाजता हादरवणारं घडलं, कुटुंबीयांचा आक्रोश
Ahilyanagar Crime News : संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
Embed widget