एक्स्प्लोर

कॉलेजमध्ये घुसून प्राध्यापिकेला कुंकू लावणारा प्रेमवीर अटकेत

नाशकातील केटीएचएम महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या युवतीवर योगेशचं एकतर्फी प्रेम होतं. 'मला नोकरी लागली आहे, माझ्याशी लग्न कर' असं म्हणत त्याने कॉलेजमध्ये तिला लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न केला.

नाशिक : एकतर्फी प्रेमातून एखादा प्रेमवीर किंवा प्रेयसी काय करतील, याचा नेम नाही. नाशकात एका प्रेमवेड्याने चक्क महाविद्यालयात जाऊन प्राध्यापिकेला लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावलं. लग्नाच्या बेडीत अडकण्याची स्वप्न पाहणाऱ्या योगेश जावळे या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाशकातील केटीएचएम महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या युवतीवर योगेशचं एकतर्फी प्रेम होतं. याच प्रकारातून त्याने कॉलेजमध्ये जात संबंधित प्राध्यापिकेची केबिन गाठली. 'मला नोकरी लागली आहे, माझ्याशी लग्न कर' असं म्हणत त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांना वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी योगेशला मज्जाव केला. तेव्हा त्याने कॉलेजमधील इतरांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी योगेश जावळेला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात नाशकातील सरकारवाडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेशची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र या प्रकारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि प्राध्यापिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये अवैध ठरलेल्या मतपत्रिका पाहताच सगळेच चक्रावले, 'त्या' अजब पॅटर्नमुळे भाजपच्या सुधाकर कोहळेंचा खेळ कसा विस्कटला?
नागपूरमध्ये अवैध ठरलेल्या मतपत्रिका पाहताच सगळेच चक्रावले, 'त्या' अजब पॅटर्नमुळे भाजपच्या सुधाकर कोहळेंचा खेळ कसा विस्कटला?
Sudhakar Kohale: नितेश कराळेंना एवढे मते मिळणं अनाकलनीय, कारण नसताना आमची मतं अवैध ठरविली; मतमोजणी प्रक्रियेवर बोट, पण भाजपच्या सुधारक कोहळेंचा विजयाचा विश्वास
नितेश कराळेंना एवढे मते मिळणं अनाकलनीय, कारण नसताना आमची मतं अवैध ठरविली; मतमोजणी प्रक्रियेवर बोट, पण भाजपच्या सुधारक कोहळेंचा विजयाचा विश्वास
Amravati Election Result 2026: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा शिलेदाराची विजयी घोडदौड कायम! किरण सरनाईकांसमोर काँग्रेसच्या आदिती पोहरेंच आव्हान, 24 तासांपासून मतमोजणी, कोण मारणार बाजी?
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा शिलेदाराची विजयी घोडदौड कायम! किरण सरनाईकांसमोर काँग्रेसच्या आदिती पोहरेंच आव्हान?मतमोजणीचा दुसरा दिवस उजाडला, निकालची उत्कांठा शिगेला

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
Pune MLC Election Result : 24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली
Pradeep Purnekar Thane Crime: एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Embed widget