एक्स्प्लोर

Nashik : नाशिकच्या लष्करी तळावर ड्रोनच्या घिरट्या, प्रशासन सतर्क, पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिकच्या गांधीनगर येथील आर्मी एव्हीएशन स्कूलवर पुन्हा एकदा असुरक्षेचे ढग निर्माण झाले आहे. गुरुवारच्या रात्री या ट्रेनिंग स्कूल परिसरात अज्ञात ड्रोनद्वारे घिरट्या घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Nashik News: नाशिकच्या गांधीनगर येथील आर्मी एव्हीएशन स्कूलवर (Army Aviation School, Gandhinagar, Nashik) पुन्हा एकदा असुरक्षेचे ढग निर्माण झाले आहे. गुरुवारच्या रात्री या ट्रेनिंग स्कूल परिसरात अज्ञात ड्रोनद्वारे घिरट्या घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटर आणि गांधीनगर येथील लष्करी प्रशिक्षण देणारी आर्मी एव्हीएशन स्कूल ही महत्वाचे ठिकाणी आहेत. यांच्या सुरक्षेबाबत नेहमीच लष्करी प्रशासन सतर्क असते. मात्र पुन्हा एकदा या आर्मी एव्हीएशन स्कूलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी

नाशिक- पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर येथील लष्करी हद्दीतील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी असताना सुद्धा सदर परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन उडविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान या प्रकरणी याबाबत कॅट्सकडून अधिकृतरित्या उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील 'नो ड्रोन फ्लाईग झोन' जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आर्मी एव्हीएशन स्कूलचा देखील समावेश आहे. यानंतर लष्करी प्रशासनाने संबंधित परिसरात संरक्षण कुंपणासह पुणे महामार्गावरील दर्शनी भागात 'नो ड्रोन झोन' असे ठळकपणे सचित्र इशारा दिलेला असतानाही असा गंभीर प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान घटनेनंतर मनदीप सिंह यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महत्वाचे म्हणजे लष्करी हद्दीत ड्रोन उडविण्यास बंदी असताना सदरचा ड्रोन हा लष्करी हद्दीत कसा आला याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

नेमकं काय घडलं?
गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास  कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल परिसरात ड्रोन उडत असल्याचे दिसले. यावेळी कार्यरत असलेले ड्युटी ऑपरेटर नायक जर्नल सिंग यांनी तात्काळ याबाबत अधिकारी मनदीप सिंह यांना माहिती दिली. मनदीप सिंह यांनी खात्री केली असता सदरचा ड्रोन 800 फूट उंचावर फिरत असल्याचे दिसले. त्यानंतर मनदीप यांनी त्वरित बेस सिक्युरिटी ऑफिसर लेफ्ट कर्नल व्ही रावत यांना ड्रोनबाबत माहिती देत ते फायरिंग करून पाडण्याची परवानगी मागितली. मात्र याचवेळी सदरचा ड्रोन हद्दीतून पसारा झाल्याचे निदर्शनास आले.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget