एक्स्प्लोर
जिममध्ये व्यायाम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
![जिममध्ये व्यायाम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू Nashik 19 Year Old Youth Died During Gym Workout जिममध्ये व्यायाम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/17080540/Nashik_Gym_Death.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : जिममध्ये व्यायाम करताना एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या उत्तमनगर परिसरात घडली आहे. अजिंक्य लोळगे असं मृत युवकाचं नाव असून तो इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता.
उत्तमनगर परिसरातील बॉडी झोन जिममध्ये काल संध्याकाळी सहा वाजता अजिंक्य व्यायाम करण्यासाठी गेला होता. व्यायाम करताना अचानक चक्कर आल्याने अजिंक्य जागीच कोसळला.
त्याला जवळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु होण्यापूर्वीच अजिंक्यचा मृत्यू झाला होता.
अजिंक्यने तीनच दिवसांपूर्वी जिम जॉईन केली होती. एकुलता एक मुलगा गमावल्याने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)