एक्स्प्लोर

राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त!

“नारायण राणे त्यांना कळला नाही. म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला. त्यांना माहित नाही, राणेंना डिवचलं की त्यांना दुप्पट ताकद येते. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. मात्र मी तिथेच आहे. डिवचणारे मात्र दिसत नाहीत.”, असे म्हणत राणेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.

सिंधुदुर्ग : 21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी भविष्यातली दिशा स्पष्ट करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात केली. यावेळी राणेंनी पक्षातली आपली नाराजी जाहीर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर चौफेर टीका केली. सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्तीनंतर राणे आक्रमक “काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्याचं कारण समजलं नाही. कॉग्रेसच्या एकाही नेत्याने मला विचारलं नाही. कोणाचीही इतकी हिंमत झाली नाही. मी कॉग्रेसचा नेता आहे. कोणालाही कोणतीही नोटीस न देता कार्यकारणी बरखास्त केली गेली.”, अशी खंत राणेंनी व्यक्त केली. शिवाय, “ज्या आर्थी नियमबाह्य तुम्ही निर्णय घेतला, त्यामुळे आमची पद शाबूत आहेत. तुमचा निर्णय नियमबाह्य आहे.”, असेही ते काँग्रेस नेत्यांना उद्देशून म्हणाले. राणे त्यांना कळला नाही : राणे “नारायण राणे त्यांना कळला नाही. म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला. त्यांना माहित नाही, राणेंना डिवचलं की त्यांना दुप्पट ताकद येते. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. मात्र मी तिथेच आहे. डिवचणारे मात्र दिसत नाहीत.”, असे म्हणत राणेंनी काँग्रेसवर निशाणा साधला. अशोक चव्हाणांवर निशाणा “अशोक चव्हाण हा प्रदेध्याक्षपदाच्या कामाचा माणूस नाही. मी दिल्लीत गेलो होतो. मॅडमने विचारलं, तुम्ही अशोक चव्हाणांवर टीका करता. मी म्हणालो हो करतो. हा माणूस तुमच्या अपेक्षेप्रमाणे हा काम करेल का? यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सत्ताधाऱ्यांवर हे बोलू शकतात का? चव्हाणसाहेब सिंधुदुर्गाइतकी ताकद तुमची नांदेडमध्ये तरी आहे का?”, असे म्हणत राणेंनी अशोक चव्हाणांवर तुफान हल्ला चढवला. यावेळी राणे म्हणाले, “अशोक चव्हाण यांना मी माझा मित्र समजतो. मात्र विरोध एवढ्यासाठी आहे की, ते काँग्रेस पक्ष संपवत आहेत. पक्षाचं नेतृत्त्व करण्यास अशोक चव्हाण असमर्थ आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Embed widget