एक्स्प्लोर

मुंबई उच्च न्यायालय, रत्नागिरी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले; नारायण राणेंच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात महाड कोर्टात सुनावणी

नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान रायगड येथे असताना त्यांना मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांच्याविरोधात महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर आता त्यांच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि रत्नागिरी सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. रितसर अर्ज करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान रायगड येथे असताना त्यांना मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांच्याविरोधात महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे यांना संगमेश्वर येथून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता नारायण राणे यांना संगमेश्वरहून महाड येथे नेले जात आहे. तेथे त्यांना महाड न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

Narayan Rane Arrest : नारायण राणे यांना अटक घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डी यांची टीका

काय म्हणाले होते नारायण राणे?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पाचव्या दिवशी यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद  निर्माण झाला आहे. 

संबंधित बातम्या

केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांकडूनही समाचार, कोण काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Atal Setu Mumbai Pune: मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवी मुंबई विमानतळ प्रवासही सुसाट, अटल सेतूला फास्ट कनेक्टिव्हिटी
मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवी मुंबई विमानतळ प्रवासही सुसाट, अटल सेतूला फास्ट कनेक्टिव्हिटी
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
Buldhana News: डिलिमिटेशनमुळे नेहमीच विदर्भाचं नुकसान; शरद पवारांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादीचे विदर्भातील जिल्हाध्यक्ष एकवटले; थेट सुप्रिया सुळेंना पत्र धाडलं!
डिलिमिटेशनमुळे नेहमीच विदर्भाचं नुकसान; शरद पवारांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादीचे विदर्भातील जिल्हाध्यक्ष एकवटले; बुलढाणा जिल्हाध्यक्षनी थेट सुप्रिया सुळेंना पत्र धाडलं!

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Embed widget