Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE: नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु, पाहा लाईव्ह अपडेट्स

Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Aug 2021 12:26 PM
वरुण सरदेसाई परत आल्यास परत जाणार नाही, आमच्या घरावर कुणी आल्यास आम्ही सोडणार नाही, शिवसेना औषधाला शोधून मिळू नये याची काळजी घ्या : नारायण राणे 

Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE: वरुण सरदेसाई परत आल्यास परत जाणार नाही, आमच्या घरावर कुणी आल्यास आम्ही सोडणार नाही, शिवसेना औषधाला शोधून मिळू नये याची काळजी घ्या : नारायण राणे 

माझा घसा ठिक होऊ दे, मी बोलणार, आम्हाला पण जुन्या गोष्टी माहिती आहेत, आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार : नारायण राणे 

Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE:  माझा घसा ठिक होऊ दे, मी बोलणार, आम्हाला पण जुन्या गोष्टी माहिती आहेत, आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार : नारायण राणे 

ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबतची सर्वपक्षीय बैठक संपन्न

Breaking News LIVE : ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबतची सर्वपक्षीय बैठक संपन्न, उद्या मोठा निर्णय होण्याची शक्यता, कुणाचाही विरोध नसल्याची नाना पटोलेंची माहिती
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-august-27-2021-maharashtra-political-news-1000674

बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा फायदा करणार, एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही: जनआशीर्वाद यात्रेतून नारायण राणे लाईव्ह  

Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE:  बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा फायदा करणार, एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही: जनआशीर्वाद यात्रेतून नारायण राणे लाईव्ह  
https://marathi.abplive.com/news/maharashtra/narayan-rane-jan-ashirwad-yatra-live-updates-maharashtra-sindhudurg-district-bjp-leaders-vs-shiv-sena-stronghold-1000696

Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE:  माझ्या मंत्रिपदाचा उपयोग कोकणाला व्हावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन: जनआशीर्वाद यात्रेतून नारायण राणे लाईव्ह   

Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE:  माझ्या मंत्रिपदाचा उपयोग कोकणाला व्हावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन: जनआशीर्वाद यात्रेतून नारायण राणे लाईव्ह   

शालेय शुल्क कपातीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान, राज्य सरकारनं उत्तर देण्यासाठी मागितला 2 आठवड्यांचा अवधी

शालेय शुल्क कपातीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान,


राज्य सरकारनं उत्तर देण्यासाठी मागितला 2 आठवड्यांचा अवधी,


पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश,


'असोएशन ऑफ इंडियन स्कूल'ची हायकोर्टात याचिका,


पुढील सुनावणी 20 सप्टेंबर रोजी होणार,

यात्रेदरम्यान कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होणार अशी अपेक्षा - उदय सामंत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेदरम्यान कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होणार अशी अपेक्षा आहे . यावेळी केवळ उद्धव ठाकरेंवर टीका करणं हा उद्देश नसावा, शिवाय तो सफल देखील होणार नाही असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.


 

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात,

 

नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे स्थगित झाली होती जन आशीर्वाद यात्रा,

 

या जन आशीर्वाद यात्रेसाठी येणाऱ्या विरोधी पक्ष नेता विधानपरिषद प्रवीण दरेकर यांचा अचानक दौरा रद्द 

 

पार्श्वभूमी

Maharastra Jan Ashirwad Yatra LIVE: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर सध्या पोलिस यंत्रणा कामाला लागली असून ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून गुरूवारी अर्थात काल लाँग मार्च देखील काढण्यात आला होता. तसेच सध्याच्या घडीला रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी बॅरिगेटींग देखील करण्यात येत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.