एक्स्प्लोर

महाविकास आघाडी सरकारने सुरक्षा कपात केल्यानंतर नारायण राणेंना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा

महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने नारायण राणेंना सुरक्षा पुरवली आहे. नारायण राणेंच्या ताफ्यात आता 12 सीआयएसएफचे जवान असणार आहेत.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकाने राज्यातील अनेक प्रमुखे नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड इत्यादी नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. मात्र नारायणे राणे यांची सुरक्षा कपात केल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत केंद्राने वाढ केली असून, त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यात दोन अधिकाऱ्यांसह 11 सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेऊन काही नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून, त्यामध्ये भाजपा खासदार नारायण राणे यांना ही Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. ज्या लोकांना थोडा कमी धोका असतो. Y सुरक्षा कशी असते?

चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या यांना देखील केंद्राची सुरक्षा

केंद्र सरकारकडून राज्यातील महत्त्वाच्या भाजपा नेत्यांना सुरक्षा दिली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही केंद्र सरकार सुरक्षा पोहोचवणार आहे. याशिवाय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना सुरक्षा दिली जाईल. गेल्या काही दिवसात राज्य सरकारने भाजपचा महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढल्यामुळे चर्चा रंगली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने भाजप नेत्यांना सुरक्षेचं कवच दिलं आहे.

Y सुरक्षा कशी असते?

व्हीआयपी सुरक्षेत चौथ्या स्थानावर असलेली Y दर्जाची सुरक्षा सर्वसामान्य आहे. बहुतांश व्हीआयपींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते. यामध्ये एकूण 11 जवानांचा समावेश असतो. त्यापैकी एक किंवा दोन कमांडो, दोन पीएसओ म्हणजे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स आणि उर्वरित निमलष्करी दलाचे जवान असतात.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
Sanjay Gaikwad: बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा
बुलढाण्यात खूप मोठं 'ऑपरेशन टायगर' होणार, राज्यात सर्वात मोठा शिवसेनेचा बालेकिल्ला बुलढाणा होणार; संजय गायकवाडांचा दावा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Embed widget