एक्स्प्लोर

...नाहीतर मी ‘मातोश्री’वरील अनेक गुपित बाहेर काढेन : राणे

'उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधातील षडयंत्र थांबवावीत नाहीतर उद्धवने 'मातोश्री'वर बाळासाहेबांना कसा त्रास दिला हे मी उघड करेन.'

सांगली : पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव यांनी माझ्यावर काहीही आरोप करु नयेत, त्यांनी आपलं तोंड बंद ठेवावं अन्यथा ‘मातोश्री’वरील सर्व घटना आणि गुपितं आपण बाहेर काढू. असा इशारा राणेंनी दिला आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलतं होते. 'उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधातील षडयंत्र थांबवावीत नाहीतर उद्धवने 'मातोश्री'वर बाळासाहेबांना कसा त्रास दिला हे मी उघड करेन.' असंही राणे यावेळी म्हणाले. 'बाळासाहेबांना कोणत्याही प्रकारचे दु:ख मी दिलं नाही. याउलट ‘मातोश्री’वर त्या काळात काय-काय घडलं हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला.' असा गंभीर आरोपही राणेंनी यावेळी केला. राणेंच्या या आरोपानंतर आम्ही शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र, कोणत्याही नेत्यानं त्यासाठी प्रतिसाद दिला नाही. संबंधित बातम्या : 2017 मध्येच मी मंत्री होणार : नारायण राणे

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal Crime: खळबळजनक! लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर, पिडीतेच्या कुटूंबियांची पोलीस ठाण्यात तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; यवतमाळच्या दिग्रसमधील घटना
खळबळजनक! लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर, पिडीतेच्या कुटूंबियांची पोलीस ठाण्यात तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; यवतमाळच्या दिग्रसमधील घटना
Vijay Kumbhar On Bhimashankar Karjat Torrent Power Project: भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार; महाराष्ट्रात 23 ठिकाणी वृक्षतोड, विजय कुंभार यांच्या दाव्याने खळबळ, यादीच देऊन टाकली! 
भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार; महाराष्ट्रात 23 ठिकाणी वृक्षतोड, विजय कुंभार यांच्या दाव्याने खळबळ, यादीच देऊन टाकली! 
बीडमध्ये पाणी संकटाची धोक्याची घंटा! 11 तालुक्यातील 126 विहिरींच्या पाणीपातळीचा धक्कादायक रिपोर्ट; नेमकी परिस्थिती काय?
बीडमध्ये पाणी संकटाची धोक्याची घंटा! 11 तालुक्यातील 126 विहिरींच्या पाणीपातळीचा धक्कादायक रिपोर्ट; नेमकी परिस्थिती काय?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Ram Purnekar and Eknath shinde: साहेब नाही, माझी वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
साहेब नाही, माझी वडील गेलेत...; राम पूर्णेकर ढसाढसा रडला, पोलिसांनी रिक्षात कोंबले; ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, VIDEO
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Embed widget