एक्स्प्लोर

नंदुरबार जिल्ह्यात ११ महिन्यात १० हजार किलो गांजा जप्त; दुर्गम भागात पोलिसांची कारवाई

Nandurbar Ganja Farm : नंदुरबारमध्ये मागील 11 महिन्यात 10 हजार किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

cannabis planting in Nandurbar :  नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 12 ठिकाणी पोलिसांनी गांजाची शेती नष्ट केली. पोलिसांनी 11 महिन्यात 10 हजार किलो गांजा जप्त करत दोन कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 28 जणांना अटक केली आहे. मात्र, नंदुरबारच्या दुर्गम भागात गांजाची शेती होत असल्याने अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. 

गेल्या वर्षभरापासून नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरु केली आहे. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश सर्व प्रकरणात दिले आहेत.  स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांनी ह्या कारवाया केल्या आहेत. यात 11 महिन्यात 12 ठिकाणी होणारी गांजा शेती नष्ट केली. त्यातून जप्त करण्यात आलेल्या 10 हजार 398 किलो गांजा जप्त केला असून २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम सुरु केली आहे. अशा प्रकारच्या आणखी कारवाया करण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली आहे.

अमली पदार्थांची लागवड अतिदुर्गम भागात केली जात आहे. त्या ठिकाणी संपर्काची साधने नसल्याने आता या भागात ड्रोनच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे. पूर्णपणे आधुनिक तंत्राच्या मदतीने अमली पदार्थांची शेती नष्ट केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

TET परीक्षेमध्ये 'मुन्नाभाई स्टाईल'ने कॉपी, भावी शिक्षिकेने ब्लूटूथच्या सहाय्याने पेपर सोडवला

Honey Trap : कोल्हापूरचा उद्योजक 'हनी ट्रॅप'चा बळी; मैत्रिण निघाली खोटी, गमावले तब्बल सव्वातीन कोटी रुपये

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime News: घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
Embed widget