एक्स्प्लोर
नागपूर मराठा मोर्चाची मुंबईत जय्यत तयारी

मुंबई: हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर इथे होणाऱ्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आरक्षण दिलं नाही, तर मुंबईत महामोर्चा काढण्याची तयारी मराठा समाजाने केली आहे. याशिवाय मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, मराठा मोर्चा राज्यभरात चक्का जाम आंदोलनाकडेही वळेल असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर राज्यबंदच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. त्यावर विश्वास न ठेवणाचं आवाहन मराठा मोर्चा आयोजकांनी केलं आहे.
Before You Go
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















