एक्स्प्लोर

वादानंतर बावनकुळेंनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना बाहेर काढलं!

टेकेपार गावाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. त्याला शासन बांधिल असल्याचं बावनकुळेंनी सांगितल्यावर गावकरी चांगलेच आक्रमक झाले.

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठकीत जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही ग्रामस्थांना बैठकीतून बाहेर काढलं. नागपुरात आज बावनकुळे यांच्यासोबत गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातल्या टेकेपार गावातल्या ग्रामस्थांचा चंद्रशेखर बावनकुळेंसोबत वाद झाला. हा वाद इतका वाढला की बावनकुळेंनी काही ग्रामस्थांना बैठकीच्या बाहेर काढलं. टेकेपार गावाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. त्याला शासन बांधिल असल्याचं बावनकुळेंनी सांगितल्यावर गावकरी चांगलेच आक्रमक झाले. गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि मग बावनकुळेंनी काही गावकऱ्यांना बाहेर काढलं. प्रलंबित मागण्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी कालपासून (19 ऑक्टोबर) थेट नागपूरच्या आमदार निवासाचाच ताबा घेतला आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. संतप्त आंदोलनकांनी काल गच्चीवरुन पाण्याची टाकी खाली टाकली आणि दगडफेकही केली.  सरकार मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलक आमदार निवासातच राहतील अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. यानंतर आज सरकारकडून आमदार निवासावर ताबा घेतलेल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना चर्चेसाठी बोलावणं आलं आहे. या चर्चेसाठी आमदार बच्चू कडू रवाना झाले आहेत. नागपूर, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार

Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार

शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला

'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द

Embed widget