एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकरच्या गणेश मंदिराला धर्मादाय आयुक्तांची नोटीस

नागपूर : टेकडी गणपती म्हणजे नागपूरकरांचं श्रद्धास्थान. मात्र मंदिराच्या विश्वस्तांनी नागपूरकरांच्या श्रद्धेचा बाजार मांडल्याचा आरोप होत आहे. भक्तांकडून मिळणाऱ्या देणगीचा अपहार होत असल्याचा दावा, खुद्द टेकडी गणपती ट्रस्टचे माजी अध्यक्ष लक्खीचंद ढोबळे यांनी केला आहे. ढोबळे यांच्या तक्रारीनंतर धर्मदाय आयुक्तांनी टेकडी गणपती ट्रस्टला नोटीसही धाडली आहे. एकीकडे विश्वस्तांनी देणगी लाटल्याचा आरोप होत असताना, मंदिराचा काही भाग मोडकळीस आला आहे. लष्कराच्या जमिनीवर असलेल्या या मंदिराच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण देणगी घोटाळ्याच्या आरोपामुळे लष्कराचे अधिकारी चांगलेच नाराज असल्याचं समजतं. त्यामुळे त्यांनी मंदिराच्या पुनर्रचनेसाठी दिलेली परवानगी रद्द केल्याची माहिती आहे. दरम्यान लष्कराच्या परवानगीशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मंदिर पुनर्रचनेसाठी भूमिपूजन केल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 15 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मंदिरात कोट्यवधींचा अपहार झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर मुंबईतल्या मुलुंडमध्ये आरपीएफ गणपती मंदिरातील देणगी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. त्यामुळे घोटाळेबाजांपासून देवाचं रक्षण कोण करणार? याची चिंता देवालाही सतावत असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision: सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
सिंचन, चिपी विमानतळ, शेत-पाणंद रस्ते; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 12 धडाकेबाज निर्णय
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख
दुष्काळाने शेती करपली, रोजगारही हिरावला; कर्जाच्या ओझ्याने हतबल झाला अन् 29 वर्षीय तरुणाने जीव संपवला, चिठ्ठीत कर्जवसुलीच्या तगाद्याचा उल्लेख
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
Embed widget