एक्स्प्लोर

शिष्टाचार डावलणार, 169 मराठा-कुणबी आमदार मोर्चात दिसणार!

नागपूर : नागपुरात आज होणाऱ्या मराठा मूक मोर्चात सर्वपक्षीय आमदार सहभागी होणार आहेत. पक्ष शिष्टाचार डावलून प्रामुख्याने मराठा आणि कुणबी आमदार या मोर्चात सहभागी होण्यासाठी एकवटले आहेत. दोन्ही सभागृहाच्या एकूण 169 मराठा आमदारांची यादी तयार करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर हा मोर्चा धडकणार असल्याने, मोर्चात पहिल्यांदाच सर्वपक्षीय आमदारांची सर्वाधिक संख्या दिसणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या उत्स्फूर्त निघणाऱ्या मोर्चांला आमदार हायजॅक करतात का असा प्रश्न निर्माण उपस्थित होत आहे. विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षांमध्ये या मोर्चाचं श्रेय घेण्याची चढाओढ बघायला मिळत आहे. भाजपचे मंत्री अणि आमदार या मोर्चा सर्व शक्ती पणाला लावत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व आमदारांना भगवे फेटे परिधान करुन या मोर्चात सहभागी होण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत विधानसभा - 288 आमदार विधानपरिषद - 78 आमदार दोन्ही सभागृहात एकूण - 366 आमदार दोन्ही सभागृहातील मराठा आणि कुणबी आमदारांची संख्या - 169 पक्षनिहाय मराठा आणि कुणबी आमदार : भाजप - 53 शिवसेना - 44 काँग्रेस - 29 एनसीपी - 43 नागपुरात होणाऱ्या मराठा मोर्चात विधिमंडळातील 47 टक्के आमदार सहभागी होण्याची शक्यता आहे. विधानभवनातील मराठा आणि कुणबी आमदारांची यादी Maratha_MLA_List_1 Maratha_MLA_List_2 Maratha_MLA_List_3 Maratha_MLA_List_4 Maratha_MLA_List_5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संपातले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संपातले; थेट वडिलांचाच दिला दाखला
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot  On Sharad Pawar : पवार तुमच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्र हवा का? जतमध्ये खोत बरळलेBKC MVA Sabha : बीकेसीतील सभेत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होणारABP Majha Headlines | 4 PM TOP Headlines | 4 PM 06 November 2024 | Headlines Marathi NewsMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : Vidhan Sabha Election : 06 NOV 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संपातले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संपातले; थेट वडिलांचाच दिला दाखला
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
Ajit Pawar Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...
Devendra Fadnavis : गोपीचंदला निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
गोपीचंदला निवडून द्या, जतच्या विकासाची गॅरंटी हा देवाभाऊ घेतोय; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे जतकरांना आवाहन
Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
Embed widget