एक्स्प्लोर

पालघरच्या तलासरी परिसर पुन्हा एकदा भूकंपाने हादरला, पहाटे दोन धक्के

पालघर जिल्ह्यातील तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले आहे. कोरोनासोबत सततच्या भूकंपाच्या धक्क्यांनी दुहेरी संकटाचं सावट नागरिकांवर आलं आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात 2018 पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. मध्यंतरी काही काळ भूकंपाचे धक्के जाणवले नव्हते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र गेल्या महिना भरापासून पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात आज सकाळी 8 वाजून 7 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.5 रीश्टार स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. तर दुसरा धक्का 8 वाजून 57 मिनिटांनी 2.8 क्षमतेचा धक्का बसला,डहाणू, कासा, धुंदलवाडी ,बोर्डी,चिंचणी आणि तलासरी परिसराला हा धक्का जाणवला आहे.

डहाणू, तलासरी परिसरात भूकंप धक्क्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवायला लागले आहेत. शुक्रवारी 2.8, 3.6 आणि 4.0 रीश्ट र स्केल तीव्रतेचे तीन धक्के बसले होते. तर अनेक सौम्य धक्के बसतच आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे या परिसरातील अनेक घराचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान आज सकाळी पुन्हा 8.05 वाजता 3.5 रीश्टतर स्केल व 8 वाजून 57 मिनिटांनी 2.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याची माहिती पुढे आलेली नाही. मात्र, पुन्हा एकदा सुरू झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांच्या सत्रांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या पालघर प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतले असून पुन्हा भूकंप सत्र सुरू झालं असल्याने या भागाकडे कसे लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2018 11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल 24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल, 1 डिसेंबर - 3.1 व 2.9 रिश्टर स्केल 4 डिसेंबर - 3.2 रिश्टर स्केल 7 डिसेंबर - 2.9 रिश्टर स्केल 10 डिसेंबर 2.8 आणि 2.7 रिश्टर स्केल 2019 20 जानेवारी - 3.6 रिश्टर स्केल 24 जानेवारी - 3.4 रिश्टर स्केल 1 फेब्रुवारी - 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल 7 फेब्रुवारी - 3.3 रिश्टर स्केल 13 फेब्रुवारी - 3.1 रिश्टर स्केल 20 फेब्रुवारी - 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल 1 मार्च - 3.2, 4.3 रिश्टर स्केल 9 मार्च - 2.8 रिश्टर स्केल 10 मार्च - 3.5 रिश्टर स्केल 31 मार्च - 3.2 रिश्टर स्केल 2 एप्रिल - 3.0 रिश्टर , 2.9 रिश्टर स्केल 9 एप्रिल - 3.0 रिश्टर स्केल 15 एप्रिल - 3.4 रिश्टर स्केल 12 मे - 2.6 रिश्टर स्केल 10 जुलै - 2.6 रिश्टर स्केल 20 जुलै - 3.5 रिश्टर स्केल 24 जुलै - 3.6, 3.8, 2.8 रिश्टर स्केल 25 जुलै - 4.8, 3.6 रिश्टर स्केल 31 जुलै - 3.00 रिश्टर स्केल 13 ऑगस्ट - 3.2 रिश्टर स्केल 21 ऑगस्ट - 2.5 रिश्टर स्केल 20 सप्टेंबर - 3.3 रिश्टर स्केल 21 सप्टेंबर - 3.2 रिश्टर स्केल 2 सप्टेंबर - 3.4 रिश्टर स्केल 24 सप्टेंबर - 2.8 रिश्टर स्केल 26 ऑक्टोंबर - 2.7 रिश्टर स्केल 18 नोव्हेंबर - 3.9, 3.3, 2.9, 2.3, 24 रिश्टर स्केल 21 नोव्हेंबर - 3.5 रिश्टर स्केल 13 डिसेंबर- दुपारी 4 वाजून 8 मिनिटांपासून सलग 2.8, 3.1, 2.9 असे सलग 3 धक्के बसले, रात्री 9.21 वाजता 3.7 रिश्टर स्केल 14 डिसेंबर पहाटे - 5.22 वाजता 3.8 रिश्टर स्केल

31 जानेवारी 2020 - 3.3 रिश्टर स्केल 19.मार्च 2020 - 3.3 रिश्टर स्केल 1 एप्रिल 2020 - 3.0 रिश्टर स्केल 6 एप्रिल2020 - रात्री 12.18 वाजता 3 .1 रिश्टर स्केल 17 जून 2020 -  सकाळी 11.51 वाजता 2.5 रिश्टर स्केल

4 सप्टेंबर 2020 - 10 वाजून 33 मिनिटं 2.8 रिश्टर स्केल, 11 वाजून 41 मिनिटं 4.0 रिश्टर स्केल, 12 वाजून 05 मिनिटं 3.6 रिश्टर स्केल

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget