एक्स्प्लोर

MPSC घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्रबोध राठोडकडे कोट्यवधी

बळवंत भातलवंडे याने तर तब्बल 25 वेळा डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिल्याचं उघड झालं आहे.

नांदेड : डमी उमेदवार बसवून एमपीएससी परीक्षेत सरकारी पदं लाटणाऱ्या घोटाळ्यात नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. हा घोटाळा मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याइतका मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे 2007 ते 2016 अशा दहा वर्षांच्या कालावधीत हा घोटाळा झाला आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रबोध राठोडकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचंही समोर आलं आहे. राठोडकडे इनोव्हा स्कॉर्पिओ अशा दहा वेगवेगळ्या प्रकारच्या गाडया आहेत. आपली आई बहीण पत्नी मुलगा यांच्या नावानं प्रबोधने एलआयसीच्या 43 पॉलिसी घेतल्या आहेत. तो पंधरा लाखाचा वार्षिक प्रिमियम भरतो. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने नांदेड जिल्ह्यातील किनवट कोर्टात दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. प्रबोध राठोड याच्यासह नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सोमनाथ पारवे-पाटील, बळवंत भातलवंडे याला अटक केली आहे. भातलवंडे याने तर तब्बल 25 वेळा डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिल्याचं उघड झालं आहे. त्याच्यामुळे 16 जणांना सरकारी नोकरी मिळाली आहे. या प्रत्येक परीक्षेसाठी बळवंतला 50 हजारांपासून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली आरोपपत्राच्या नऊशे पानांच्या प्रती एबीपी माझाने मिळवल्या आहेत. या आरोपपत्राच्या तपशीलातून सरकारच्या विविध परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसवून त्यांना उत्तीर्ण करुन देणाऱ्या रॅकेटचा संपूर्ण पर्दाफाश करायचं ठरवल्यास हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापमं घोटाळ्यात एवढा मोठा घोटाळा आहे. प्रबोधने मूळ विद्यार्थी आणि डमी विद्यार्थ्यांच्या सह्या जुळाव्यात, यासाठी परीक्षा देणाऱ्यांच्या कार्यशाळाही घेतल्या. डमी उमेदवारांना पाच लाख रुपये मिळत होते

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; नोकरदारांचा खोळंबा
Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; नोकरदारांचा खोळंबा
Beed Crime News: बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?
केतन अग्रवाल प्रकरणात संशयाची सुई फिरली; सिया-चेतनसह आणखी कोणाचा सहभाग, ती व्यक्ती कोण?

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case Pune: इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
इंडोनेशियाची ट्रिप कॅन्सल, वारंवार भांडणं अन् चेतनचा येणारा फोन..., केतन आग्रवाल केसमध्ये वडिलांच्या FIR मधून समोर आलेलं धक्कादायक वास्तव!
Beed Crime News: बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
बीडमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या कलाकेंद्रावर पोलिसांची मोठी कारवाई; 8 महिलांसह 10 जण ताब्यात, एक फरार
Ketan Agrawal Case Pune: केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
केतनला लोहगडावरुन ढकललं, पण त्याचा फोन सियाच्या हातात राहिला; कुटुंब गडावर पोहोचण्यापूर्वी काय केलं?, पोलीस तपासात माहिती समोर
Mumbai Rain Updates: मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने; रस्तेही पाण्याने तुडुंब
Vaibhav Sooryavanshi Post Viral : आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
आयर्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमधून वगळलं, आता इंग्लंडविरुद्धही बेंचवर बसवलं; वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत, एका शब्दात म्हणाला...
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन, सिया करणार होती सर्व पैशांची सोय; चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा
Pune Rain Update: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...
पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यात पुढील 5 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर...

Embed widget