एक्स्प्लोर

एमपीएससीची परीक्षा वेळापत्रकानुसारच; कोरोनासंबंधी नियमांचे पालन करुन परीक्षा पार पाडणार

राज्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन असल्याने परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या परीक्षेदरम्यान वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी, असं सरकारला आवाहन केलं.

मुंबई : गेल्या वर्षभर सुरु असलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही झाला. गेल्या महिन्यात 21 मार्चला पार पडलेली एमपीएससीची पूर्वपरीक्षा विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच पार पडली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच येत्या रविवारी 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा  देखील वेळापत्रकानुसार होणार पार पडणार आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल नाही. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच राज्यात शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन असल्याने परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर परीक्षेदरम्यान वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी, असं आवाहन सरकारला केलं होतं.

रोहित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, "लॉकडाऊन असताना रविवारी 11 ए्प्रिलला होणाऱ्या MPSC परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसेच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती." 

संबंधित बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik : एसटीचा प्रवास महागणार? 4 वेळा झालेल्या डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; 310 कोटींचा अतिरिक्त बोजा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे संकेत
एसटीचा प्रवास महागणार? 4 वेळा झालेल्या डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; 310 कोटींचा अतिरिक्त बोजा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मोठे संकेत
Vidhan Parishad Election 2026 Shivsena Eknath Shinde: ठाणे विधान परिषदेसाठी शिवसेनेचा मोहरा ठरला; पहिला उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंकडून लवकरच घोषणा
ठाणे विधान परिषदेसाठी शिवसेनेचा मोहरा ठरला; पहिला उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंकडून लवकरच घोषणा
Onion Farmers Protest: कांद्याच्या दरावरून चांदवडमध्ये आंदोलन पेटलं, रोहित पवार, दानवेंसह हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात, आंदोलकांनी गाडीची हवा सोडली, टायरची जाळपोळ
कांद्याच्या दरावरून चांदवडमध्ये आंदोलन पेटलं, रोहित पवार, दानवेंसह हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात, आंदोलकांनी गाडीची हवा सोडली, टायरची जाळपोळ
Maharashtra Live blog updates: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratap Sarnaik Electric vehicle: मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
Supriya Sule : 'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
Ulhasnagar News: ऑपरेशनच्या नावाखाली 4 वेळा उपाशी ठेवलं, महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्येच; उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा गलथान कारभार समोर
ऑपरेशनच्या नावाखाली 4 वेळा उपाशी ठेवलं, महिनाभर रुग्ण हॉस्पिटलमध्येच; उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा गलथान कारभार समोर
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
सोन्याच्या दरात उसळी, चांदी घसरली! जाणून घ्या 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव
Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Maharashtra School: मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
मोठी बातमी: राज्यातील शाळा आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरु ठेवा, दोन दिवस ऑनलाईन वर्ग ठेवण्याची मागणी
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
Embed widget