एक्स्प्लोर

Supriya Sule : सुट्टीला दुबईला न जाता अजिंठा वेरुळला जा आणि कपडे सोलापूरचे घाला, सुप्रिया सुळेंचा 'मेड इन इंडिया' वस्तू वापरण्याचा सल्ला

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या ऑपरेशन परिवर्तन उपक्रमास भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील महिलांचे कौतुक केले.

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या ऑपरेशन परिवर्तन उपक्रमास भेट दिली. यावेळी सुळे यांनी बंजारा समाजाच्या महिला शिवणकाम, विणकाम, नक्षीकाम करतात याची पाहणी करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली. दरम्यान या महिलांच्या कामाचं कौतुक करताना सुप्रिया सुळेंनी 'मेड इन इंडिया' वस्तू वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सुट्टीला दुबईला न जाता वेरुळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला असेही त्या म्हणाल्या.


Supriya Sule : सुट्टीला दुबईला न जाता अजिंठा वेरुळला जा आणि कपडे सोलापूरचे घाला, सुप्रिया सुळेंचा 'मेड इन इंडिया' वस्तू वापरण्याचा सल्ला

सोलापुरातल्या मुळेगाव तांड्यामध्ये सुरु केलेल्या 'ऑपरेशन परिवर्तन' उपक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन महिलांना सुप्रिया सुळे यांनी प्रोत्साहन दिले. मुळेगाव तांडा येथील अनेक जणांचे व्यवसाय हे दारु निर्मिती आणि विक्री होते. मात्र, त्यांचे समुपदेशन करुन पोलीस अधिक्षक सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन राबविला. या माध्यमातून त्यांनी विविध संस्थांना सोबत घेऊन अवैध व्यवसाय सोडलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. याच उपक्रमाची पाहणी आज खासदार सुळे यांनी केली. यावेळी सुळेंनी 'मेड इन इंडीया' वस्तू वापरण्याचा सल्ला दिला. सुट्टीला दुबईला न जाता वेरुळ आणि अजिंठाला जा मात्र कपडे सोलापूरचे घाला. मी स्वतः फॉरेनचे कोणतेच कपडे वापरत नाही. मी जे वापरते ते सर्व मेड इन इंडिया आहे असे सुप्रिया सुळेंनी  यावेळी सांगितले.


Supriya Sule : सुट्टीला दुबईला न जाता अजिंठा वेरुळला जा आणि कपडे सोलापूरचे घाला, सुप्रिया सुळेंचा 'मेड इन इंडिया' वस्तू वापरण्याचा सल्ला

दरम्यान, सोलापुरात राबविलेला उपक्रम ऑपरेशन परिवर्तन हा दिशादर्शक आहे. या उपक्रमाची माहिती गृहमंत्री तसेच वस्त्रद्योग मंत्रालयाला देणार असून, या महिलांच्या उद्योगाला चालना मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असायल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सुरुवातीला सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना अभिषेक करुन दर्शन घेतले.

 

देशात आणि महाराष्ट्रातच जिथे जिथे चांगली कामे होतात त्याची आपण नोंद घेतली पाहिजे. सातत्याने त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आज जे पाहिले ते अप्रतिम होते. या महिलांचे खूप सुंदर काम असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. मला कधीही एकटीला जाताना भिती वाटत नाही. महाराष्ट्राचे पोलीस हे जबाबदार पोलीस आहेत. त्यांच्याबद्दल मला विश्वास, आदर आणि वर्दीवर प्रेम असल्याचेही सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या:

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ! उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड निलंबित, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं?
लातूरच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ! उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड निलंबित, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं?
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Devendra Fadnavis On Drought In Maharashtra: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देणार, राज्यातील आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत धडाधड निर्णय
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देणार, राज्यातील आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत धडाधड निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Embed widget