एक्स्प्लोर

पाचगणीत कडकडीत बंद, 13 गावांचा मोर्चा

जवळपास 13 गावांनी एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला.

सातारा: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. गावगुंडांच्या दहशतीविरोधात स्थानिक व्यापारी, रहिवाशांनी हा मोर्चा उघडला. जवळपास 13 गावांनी एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. पाचगणी आणि आजूबाजूच्या परिसरातील जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणमात बाहेरचे गुंड दहशत माजवतात. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करतात, असा त्यांचा आरोप आहे. याशिवाय अट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करतात, कागदपत्र न तपासता अशा गाव गुंडाना बेकायदा वीज कनेक्शन दिले जाते, पोलिसांकडून न्याय मिळत नाही, अशा विविध मागण्यांसाठी आज पाचगणीत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळपासून दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत, तर रस्त्यावरही शुकशुकाट जाणवत होता. या बंदचा मात्र पाचगणी फिरायला आलेल्या  पर्यटकांना चांगलाच फटका बसला.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Sanjeev Sonawane Death Latur Crime News: I am a good fool...; संजीव सोनवणे यांनी जीवन संपवण्याआधी काय लिहिलं?, पत्रातील मजकूर समोर, उलटसुलट चर्चेला उधाण
I am a good fool...; संजीव सोनवणे यांनी जीवन संपवण्याआधी काय लिहिलं?, पत्रातील मजकूर समोर, उलटसुलट चर्चेला उधाण
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणे यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
संजीव सोनवणेंनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या अरबी समुद्रात चक्क युद्धनौका धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या अरबी समुद्रात चक्क युद्धनौका धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Rinku Singh: सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला

Embed widget