एक्स्प्लोर

बीडमधील गेवराईच्या भाजप आमदारावर विनयभंग, अॅट्रॉसिटीचा गुन्हा

बीड : गेवराईचे भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांच्याविरुद्ध काल गेवराई पोलिसात अट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर काल गेवराईत तणावाचं वातावरण होतं. आमदार लक्ष्मण पवार हे गेवराई पोलिसात आपणास अटक करावी अशी मागणी करत समर्थकांसह हजर झाले, तर पोलिसांनी त्यांना अटक न करता या बाबतची सविस्तर चौकशी करूनच पुढील कारवाई करू असं सांगितलं. गुरुवारी दुपारी शहरातील आतिक्रमण काढण्यावरून गेवराईमध्ये वाद निर्माण झाला. या वेळी आतिक्रमण करणाऱ्या सुतार कुटुंबियासोबत काहींची धक्काबुकी झाली. या प्रकरणानंतर गेवराई पोलीस ठाण्यात आमदार लक्ष्मण पवार यांच्या विरोधात अट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. गेवराई शहरात या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला. गेवराई शहरातील लहुजी साळवे चौकातील अतिक्रमण काढण्यावरून गुरुवारी झालेल्या बाचाबाचीनंतर भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या विरुद्ध गेवराई पोलिसात अट्रॉसिटी आणि विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आला असल्याचं आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगून इतक्या खालच्या पातळीवर जाऊन विरोधक हे राजकारण करत असल्याचं पंडित यांचं नाव न घेता त्यांनी सांगितलं. या प्रकरणातील फिर्यादी अमन सुतार हे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित गटाचे आहेत. म्हणूनच आमदार पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पंडितानी जोर लावल्याची चर्चा गेवराई शहरात आहे. म्हणुनच काल सकाळी मला अटक करा म्हणून स्वतः आमदार पोलीस स्टेशनला गेले होते. मात्र प्रथमदर्शनी यात काही तथ्य वाटत नसल्याकारणांनी पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. दरम्यान या घटनेचा शहरातील वेगवेगळ्या संघटनांनी निषेध व्यक्त करत आमदार लक्ष्मण पवार यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं म्हटलंय. हा गुन्हा राजकीय द्वेषातून नोंदविला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद

राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'

Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास

Embed widget