एक्स्प्लोर

सांगलीत मनसैनिकांचा राडा, परप्रांतीयांना चोपलं

सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी काल संध्याकाळी मनसे सैनिकांनी तुफान राडा घालत परप्रांतीयांना चोपलं. एमआयडीसी परिसरातील कुपवाड बजारपेठेत हा प्रकार घडला.

सांगली : सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी काल संध्याकाळी मनसे सैनिकांनी तुफान राडा घालत परप्रांतीयांना चोपलं. एमआयडीसी परिसरातील कुपवाड बजारपेठेत हा प्रकार घडला. सांगलीतील कुपवाड एमआयडीसीमधील विविध कंपन्यांच्या कारखान्यांमध्ये 20 ते 25 हजारापेक्षा जास्त परप्रांतीय काम करतात. दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी ते नेहमी कुपवाड बाजारात येतात. काल संध्याकाळी दैनंदिन वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत आले असता, मनसे सैनिकांनी त्यांना बेदम मारहाण केली. मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप करत, परप्रांतीयांना हकलून लावण्यासाठी हे आंदोलन केल्याचा दावाही सावंत यांनी केला. याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुपवाड शहर प्रमुख विनय पाटील यांचाही समावेश आहे. तर मनसेचे पदाधिकारी आणि इतर तरुणांना पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्याभरात परिसरातून 16 पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत. तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. या घटनांपाठीमागे परप्रांतीयच असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget