एक्स्प्लोर

प्र. कुलपती नेमण्याची पद्धत केंद्राची, भाजपचा विरोध मला नसून नरेंद्र मोदींना : उदय सामंत  

प्र. कुलपती नेमण्याची पद्धत केंद्र सरकारची आहे. ती आम्ही स्वीकारली असेल आणि भाजप त्याला विरोध करत असेल तर तो विरोध मला नसून नरेंद्र मोदी यांना आहे, असे मत उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केले. 

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) सांगतात की वंचित घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं काम प्रत्येक विद्यापीठात झालं पाहीजे. तेच काम आम्ही करत आहे. प्र. कुलपती नेमण्याची पद्धत केंद्र सरकारची आहे. ती आम्ही स्वीकारली असेल आणि भाजप त्याला विरोध करत असेल तर हा विरोध मला नसून नरेंद्र मोदी यांना आहे असे मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant)  व्यक्त केले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभेनंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ' प्र. कुलपती पदाविषयी मी फार डोळसपणे पाहतो. कारण राजकीय अड्डा हा शब्द प्रयोग भाजपने केलाय तो अतीशय महत्वाचा केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यापीठांच्या कायद्यात बदल करून मला राजकीय अड्डा बनवायचा आहे. मात्र, स्वत:चे राजकीय अड्डे उद्ध्वस्त होतील म्हणून युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पुढे करून मुख्यमंत्र्यांना पत्रे पाढवण्याचं षडयंत्र सुरू आहे अशी टीका मंत्री सामंत यांनी केली.  

...तर एसटी विलिनीकरणाला शासन तयार 
एसटी विलिनीकरणाच्या मुद्यावर हायकोर्टाने समिती नेमण्याची सूचना केली. त्याप्रमाणे समिती नेमली आहे. त्या समितीने जर विलिनीकरण करा असे सांगितले तर शासन विलिनीकरणाला तयार आहे. याबरोबरच विलिनीकरण नको असे समितीने सांगितले तर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येतील असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याआधी सांगितले आहे. अनिल परब चांगले काम करत आहेत असे मत मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केले. 

सभेतील निर्णय
सिंधुरत्न योजना करण्याचा निर्णय आजच्या जिल्हा नियोजन सभेत घेण्यात आला. याबरोबरच वेंगुर्ला येथे बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मारक करण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. या स्मारकासाठी 1 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यात 97 लाख रूपयांचा हिस्सा नियोजन मंडळाचा असल्यामुळे त्याला आज प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली. जिल्ह्यातील प्रमुख नद्या रमाई, तिलारी, तेरेखोल, सुख नदी, जानवली, भनसाळ यांचा  गाळ काढून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.  

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक; गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण, तर चांदीचे दरही गडगडले
सोने-चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक; गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण, तर चांदीचे दरही गडगडले
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Nagpur Student Protest: नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...

व्हिडीओ

Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
तर सिलेंडरसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते, बुकिंगला सुद्धा अडचण येण्याची चिन्हे; ई-केवायसी आताच करा, अंतिम मुदतीची तारीख किती दिवसांनी वाढवली?
Nepal Flash Flood: नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर
Rule Change From 1st September: LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
Jalgaon News: चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
Nagpur Student Protest: नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; थेट मुख्यमंत्र्यांकडे रोख, म्हणाले, आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या...
Pimpri Chinchwad : मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
मध्यरात्रीच्या सुमारास चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, नागरिकांमधून तीव्र संताप, नेमकं काय घडलं?
Nepal Floods Marathi News: चिखलात अडकलेल्या इमारती, 1 सेकंदात गायब झालेली लोक; नेपाळ पुरातील काळीज चिरणारे 8 फोटो
चिखलात अडकलेल्या इमारती, 1 सेकंदात गायब झालेली लोक; नेपाळ पुरातील काळीज चिरणारे 8 फोटो
Embed widget