एक्स्प्लोर

मी शून्यावर बाद होणारी खेळाडू नाही : पंकजा मुंडे

मी शून्यावर बाद होणारा खेळाडू नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळेस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केलं त्यावेळी पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता, याची आठवण देखील त्यांनी करून दिली.

बीड : आपण पहिल्या बॉललाच विकेट घेणार असे सांगून पंकजा मुंडे यांना टोमणा मारणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांनी कडाडून टीका केली आहे.  मला गोपीनाथ मुंडेनी मैदानी खेळ सुद्धा कसे खेळावे लागतात हे सांगितले आहे. मी शून्यावर बाद होणारा खेळाडू नाही, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळेस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केलं त्यावेळी पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता, याची आठवण देखील त्यांनी करून दिली. बंगळूर एक्स्प्रेसला घाटनांदूर येथे थांबा मिळावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची जनतेची मागणी होती. पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्यामुळे ही मागणी पूर्ण झाली. या भगिनींनी घाटनांदूर रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवून रेल्वेचे स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात त्या बोलत होत्या.

पहिल्याच चेंडूवर विकेट घेणार म्हणणारे मुंडे शून्यावर बाद

काही दिवसांपूर्वी परळीत धनंजय मुंडेच्या नाथ प्रतिष्ठानकडून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  धनंजय मुंडे ओपनिंगला मैदानात उतरले होते. मात्र शून्यावर बाद होऊन त्यांना परतावे लागले होते. यावेळी बोलताना आपण पहिल्या बॉललाच विकेट घेणार असे म्हटले होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांचं आजही नाव निघाले तर देशातले अख्खे राजकारण ढवळून निघते. त्यामुळे साहेबांच्या नावाचे राजकारण करणाऱ्यांच्या मागे जायचे नाही तर मुंडे साहेबांचे नाव जिवंत ठेवणाऱ्यांच्या मागे उभे राहा, असे आवाहन यावेळी पंकजा मुंडे यांनी केले. एकेकाळी ज्या जिल्ह्यांमध्ये 6 आमदारांपैकी पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, तरी जिल्ह्यात कोणताही विकासाचे काम झाले नाही, असे मुंडे म्हणाल्या. आम्ही विकासाचे काम करतो आणि आमच्या भावांना मात्र तोडपाणी करण्याचे काम असते, असे म्हणून धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते आहेत, असेही पंकजा मुंडे या कार्यक्रमात म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Farmers: देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: 'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा
'त्या' प्रेमापोटी अजित पवारांनी दिलेली 'ती' भेट अजूनही सांभाळून ठेवलीय; सयाजी शिंदेंकडून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Embed widget