एक्स्प्लोर

नक्षलवाद्यांनी शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली, चूक लक्षात आल्यावर माफी मागितली

मेश्राम हे गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. दर शनिवारी ते पत्नीकडे यायचे. 10 मार्चला ते ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

गडचिरोली : दहा दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी योगेंद्र मेश्राम या शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र, पोलिस समजून चुकीने त्याची हत्या झाल्याचे सांगून नक्षल्यांनी मेश्राम यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. नक्षलवाद्यांनी शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली, चूक लक्षात आल्यावर माफी मागितली माओवाद्यांनी माफीसंदर्भातील पत्रक जारी केल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. एका निरपराध शिक्षकाला ठार करून आता चुकीने हत्या झाल्याची कबुली देण्याच्या माओवाद्यांच्या कृतीमुळे माओवादी चळवळीचा घृणीत चेहरा जगासमोर आल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे. बोटेझरी येथील कंत्राटी आरोग्य सेविका कस्तुरबा चंदू देवगडे हिचे पती योगेंद्र मेश्राम हे गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. दर शनिवारी ते पत्नीकडे यायचे. 10 मार्चला ते ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) उत्तर गडचिरोली डिव्हीजनल कमिटीचा सचिव पवन याने एक पत्र जारी केले आहे. योगेंद्र मेश्राम हे दोषी नव्हते. मेश्राम परिवार आमचे टार्गेट नव्हते. आमच्या गुप्तचर यंत्रणेच्या चुकीमुळे पोलीस समजून दुर्भाग्याने त्यांची हत्या झाली. मेश्राम कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी असून, आम्ही या घटनेबाबत आपली माफी मागतो. ही घटना आमची चूक आणि मोठी कमजोरी असल्याचेही पवनने म्हटले आहे. समस्त जनता, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, व्यापारी व पत्रकारांचीही आम्ही माफी मागत असल्याचे पवने पत्रकात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव, जशास तसं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची मागणी, गुलाबराव पाटील आक्रमक
एकनाथ शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव, जशास तसं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची मागणी, गुलाबराव पाटील आक्रमक
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati And Donald Tusk Meet: युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
Uday Samant On Audio Clip : मनोज जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, उदय सामंत म्हणाले, ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावं!
मनोज जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, उदय सामंत म्हणाले, ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावं!

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Sanju Samson : संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Embed widget